इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. Read More
धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याचे भारतीय संघात पुनरागमनाच्या आशा मावळल्या असल्या तरी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याला आपलं नाणं खणखणीत वाजवण्याची संधी आहे. ...