लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
'युवी, तू फक्त तुझी पॅशन घेऊन ये'; मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा खास मेसेज - Marathi News | IPL 2019 : Just bring your usual passion, rohit sharma advice yuvraj singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'युवी, तू फक्त तुझी पॅशन घेऊन ये'; मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा खास मेसेज

कर्णधार रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला युवीकडून काय अपेक्षा आहेत, हे ट्विट केलं आहे. ...

IPL 2019 : मुंबई इंडियन्स भिडणार कोणाला; सामने कधी व कोणाशी?  - Marathi News | IPL 2019: Mumbai Indians schedule in first 17 matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्स भिडणार कोणाला; सामने कधी व कोणाशी? 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) 12 व्या हंगामाचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. ...

BREAKING : आयपीएलचे वेळापत्रक जाहीर, धोनी-कोहली यांच्यात पहिला सामना - Marathi News | BREAKING: The IPL 2019 schedule for the first two weeks has been announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING : आयपीएलचे वेळापत्रक जाहीर, धोनी-कोहली यांच्यात पहिला सामना

इंडियन प्रीमिअर लीगच्या 12 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ...

IPL 2019 : लोकसभा निवडणुकींच्या तारखेनंतर आयपीएलचे वेळापत्रक ठरणार - Marathi News | IPL 2019: Fixture likely to come out after Lok Sabha election schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : लोकसभा निवडणुकींच्या तारखेनंतर आयपीएलचे वेळापत्रक ठरणार

देशात लोकसभा निवडणूकांची धुम सुरु आहे. पण यावेळीच देशात इंडियन प्रीमिअर लीगही (आयपीएल) रंगणार आहे. ...

विराट, रोहित वर्ल्ड कप संघात हवेच, पण धोनी? निवड समितीचं मोठं विधान - Marathi News | MS Dhoni is going to be most important for India in World Cup, says MSK Prasad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, रोहित वर्ल्ड कप संघात हवेच, पण धोनी? निवड समितीचं मोठं विधान

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाचे अंतिम 15 शिलेदार जवळपास निश्चित ...

'मेकिंग ऑफ IPL किंग्ज'; मुंबई इंडियन्सवर तयार होतेय डॉक्युमेंटरी - Marathi News | Mumbai Indians to get sports documentary-series on Netflix | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मेकिंग ऑफ IPL किंग्ज'; मुंबई इंडियन्सवर तयार होतेय डॉक्युमेंटरी

जिथे क्रिकेट तिथे बॉलिवूड आणि जिथे बॉलिवूड तिथे क्रिकेट... हे समीकरण गेली अनेक वर्ष दिसत आहे. ...

आयपीएल 2019 च्या वेळापत्रकासाठी बीसीसीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका - Marathi News | IPL 2019 fixture announcement to be delayed further: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल 2019 च्या वेळापत्रकासाठी बीसीसीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 2019 च्या हंगामाच्या वेळापत्रकाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ...

युवराज सिंगच्या पाठीवर मुंबई इंडियन्सची कौतुकाची थाप, पाहा व्हिडीओ - Marathi News | Mumbai Indians' applause Yuvraj Singh outstanding innings , watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंगच्या पाठीवर मुंबई इंडियन्सची कौतुकाची थाप, पाहा व्हिडीओ

धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने गुरुवारी डी. वाय. पाटील ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत वादळी खेळी केली. ...