लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 : विजयी सलामीनंतरही 'कॅप्टन कूल' धोनी रागावला, जाणून घ्या कारण  - Marathi News | IPL 2019: CSK skipper MS Dhoni slams Chepauk pitch despite easy win over RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : विजयी सलामीनंतरही 'कॅप्टन कूल' धोनी रागावला, जाणून घ्या कारण 

IPL 2019: गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने विजयी सलामी देताना रॉयल्स चॅलेंजर बंगळुरूचा 7 विकेट राहून धुव्वा उडवला. ...

‘सिक्सर किंग’ युवराजच्या कामगिरीकडे लक्ष;दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान - Marathi News | 'sixer King' focuses on Yuvraj's performance; Delhi capitals face tough challenge | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘सिक्सर किंग’ युवराजच्या कामगिरीकडे लक्ष;दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान

मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या १२ व्या सत्रातील सलामी रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार असून या लढतीत सर्वांचे लक्ष यंदा प्रथमच मुंबईकडून खेळणाऱ्या युवराज सिंगकडे असेल. ...

संघांपेक्षा खेळाडूंदरम्यान प्रतिस्पर्धा - Marathi News |  Competition among players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघांपेक्षा खेळाडूंदरम्यान प्रतिस्पर्धा

आयपीएलपूर्वीच्या काळात रणजी ट्रॉफी संघांदरम्यान प्रतिस्पर्धा अनुभवायला मिळत होती. ही प्रतिस्पर्धा शेजारी संघांदरम्यान अधिक दिसून येत होती. ...

IPL 2019 : कोहलीपेक्षा धोनीच सरस, चेन्नईची बंगळुरुवर मात - Marathi News | IPL 2019: CSK win over RCB in opening match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : कोहलीपेक्षा धोनीच सरस, चेन्नईची बंगळुरुवर मात

 पाच हजार धावा करणारा सुरेश रैना ठरला पहिला फलंदाज ...

IPL 2019 : पाच हजार धावा करणारा सुरेश रैना ठरला पहिला फलंदाज - Marathi News | IPL 2019: suresh Raina won the race with Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : पाच हजार धावा करणारा सुरेश रैना ठरला पहिला फलंदाज

आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणार रैना हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. ...

IPL 2019 : आरसीबीने आयपीएलमध्ये चार वेळा केली निचांकी कामगिरी - Marathi News | IPL 2019 : RCB's four time low key performance in the IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आरसीबीने आयपीएलमध्ये चार वेळा केली निचांकी कामगिरी

तब्बल दहा फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद ...

IPL 2019 : चेन्नईने उडवला ७० धावांत बंगळुरुचा खुर्दा - Marathi News | IPL 2019: Chennai Super Kings cruised Royal Challengers Bangalore in just 70 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : चेन्नईने उडवला ७० धावांत बंगळुरुचा खुर्दा

हरभजन सिंग आणि इम्रान ताहिर यांच्या भेदक गोलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्सने पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचा ७० धावांत खुर्दा उडाला. ...

IPL 2019 : हरभजनचा आयपीएलमध्ये 'असाही' पराक्रम - Marathi News | IPL 2019: Harbhajan singh's record in first match of season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : हरभजनचा आयपीएलमध्ये 'असाही' पराक्रम

हरभजनने या सामन्यात चार षटकांमध्ये २० धावा देत तीन बळी मिळवले. ...