लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019: 'कॅप्टन कूल' धोनीनं घेतलेल्या परीक्षेत झिवाला पैकीच्या पैकी गुण; Video  - Marathi News | IPL 2019: MS Dhoni gives Ziva language lessons and she answers correctly, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: 'कॅप्टन कूल' धोनीनं घेतलेल्या परीक्षेत झिवाला पैकीच्या पैकी गुण; Video 

IPL 2019: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानावर आणि बाहेर नेहमी शांत स्वभावामुळे ओळखला जातो. ...

IPL 2019 : युवराजची अपयशी झुंज, दिल्लीचा मुंबईवर विजय - Marathi News | IPL 2019: Delhi capitals beat Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : युवराजची अपयशी झुंज, दिल्लीचा मुंबईवर विजय

युवराजची ही झुंज अपयशीच ठरली आणि मुंबईला दिल्लीकडून पराभव पत्करावा लागला. ...

IPL 2019 : रिषभ पंतची तुफानी खेळी, २६ चेंडूंत ७८ धावा - Marathi News | IPL 2019: Rishabh Pant's tone, 77 runs in 26 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रिषभ पंतची तुफानी खेळी, २६ चेंडूंत ७८ धावा

पंतने फक्त २६ चेंडूंमध्ये सात चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद ७७ धावांची खेळी साकारली. ...

IPL 2019 : मुंबई इंडियन्सपुढे मुंबईकर फेल - Marathi News | IPL 2019: Mumbaikar fails in front of Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्सपुढे मुंबईकर फेल

या हंगामातील पहिला सामना खेळण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ सज्ज झाला आहे. ...

IPL 2019 : वॉर्नरच्या पुनरागमनावर रसेलनं पाणी फिरवलं, कोलकाताचा थरारक विजय - Marathi News | IPL 2019: Andre Russell done for KKR, Kolkata knight riders thrilling victory over SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : वॉर्नरच्या पुनरागमनावर रसेलनं पाणी फिरवलं, कोलकाताचा थरारक विजय

IPL 2019: सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी ठेवलेले 182 धावांचे लक्ष्य कोलकाताने 6 विकेट्स राखून पार केले. ...

IPL 2019 : रोहित शर्मा कसे करतो मुंबई इंडियन्सचे प्लॅनिंग, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: How does Rohit Sharma do the planning of Mumbai Indians, see the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रोहित शर्मा कसे करतो मुंबई इंडियन्सचे प्लॅनिंग, पाहा हा व्हिडीओ

मुंबई, आयपीएल 2019 : कर्णधार फक्त मैदानातच रणनीती आखतो, असे नाही, तर स्पर्धा सुरु होण्यापूर्वीही त्याला प्लॅनिंग करावे लागते. ... ...

IPL 2019 : रोहित शर्माच्या कन्येला मुंबई इंडियन्सकडून खास गिफ्ट, बापमाणूस भारावला - Marathi News | IPL 2019: Rohit Sharma's daughter gets a special gift from Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रोहित शर्माच्या कन्येला मुंबई इंडियन्सकडून खास गिफ्ट, बापमाणूस भारावला

IPL 2019: मुंबई इंडियन्स यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगमधील पहिला सामना आज खेळणार आहे. ...

IPL 2019 : ग्रेट भेट! सचिन आणि गांगुली मैदानात उतरतात तेव्हा... - Marathi News | IPL 2019: When Sachin tendulkar and saurav Ganguly meet on wankhede stadium ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ग्रेट भेट! सचिन आणि गांगुली मैदानात उतरतात तेव्हा...

आज मात्र सचिन आणि गांगुली यांची वानखेडे स्टेडियममध्ये भेट झाल्याचे पाहायला मिळाले. ...