लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 : बीसीसीआयसमोर श्रीलंकन मंडळ झुकलं; मलिंगाला आयपीएल खेळण्याची परवानगी - Marathi News | IPL 2019 : SLC releases Lasith Malinga to play for Mumbai Indians after criticism from BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : बीसीसीआयसमोर श्रीलंकन मंडळ झुकलं; मलिंगाला आयपीएल खेळण्याची परवानगी

IPL 2019 : श्रीलंका क्रिकेट मंडळाने बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर ( बीसीसीआय) नमतं घेतलं. ...

IPL 2019: जसप्रीत बुमराह तंदुरूस्त; मुंबई इंडियन्स आनंदात, रॉयल चॅलेंजर्स कोमात - Marathi News | IPL 2019: Mumbai Indians Jasprit Bumrah recover from shoulder injury, will play against RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: जसप्रीत बुमराह तंदुरूस्त; मुंबई इंडियन्स आनंदात, रॉयल चॅलेंजर्स कोमात

IPL 2019:मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ गुरुवारी आयपीएलमध्ये भिडणार आहेत. ...

IPL 2019 : ‘पंजाबी किंग्ज’पुढे नाइटरायडर्सचे आव्हान - Marathi News | IPL 2019: Challenge of knight riders for 'Punjab Kings' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ‘पंजाबी किंग्ज’पुढे नाइटरायडर्सचे आव्हान

कर्णधार रविचंद्रन अश्विन मंकड वादात अडकला असताना किंग्स इलेव्हन पंजाबला आयपीएलमध्ये पुढच्या लढतीत बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. ...

कोलकाताविरुद्ध पंजाबला १८० पेक्षा अधिक धावा कराव्या लागतील - Marathi News |  Punjab will need to score more than 180 runs against Kolkata | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाताविरुद्ध पंजाबला १८० पेक्षा अधिक धावा कराव्या लागतील

बटलरला बाद करण्याच्या पद्धतीवर सर्व जगाचे लक्ष लागले असताना किंग्स इलेव्हन पंजाबने जयपूरमधील लढतीनंतर थोडे आत्मपरीक्षण केले असेल. ...

IPL 2019 : चेन्नईचा दिल्लीवर सहज विजय - Marathi News | IPL 2019: Easy win over Delhi capitals by Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : चेन्नईचा दिल्लीवर सहज विजय

चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सवर सहा विकेट्स राखत सहज विजय मिळवला. ...

IPL 2019 : चेन्नईचा भेदक मारा, दिल्लीच्या 147 धावा - Marathi News | IPL 2019: Delhi scored 147 runs against Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : चेन्नईचा भेदक मारा, दिल्लीच्या 147 धावा

ड्वेन ब्राव्होने भेदक मारा करत दिल्लीच्या तीन फलंदाजांना बाद केले. ...

IPL 2019 : आयपीएलच्या मॅचमध्ये घुमला ' चौकीदार चोर हैं'चा नारा - Marathi News | IPL 2019: The slogan 'chaowkidar Chor Hai' has been rolled out in the IPL match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आयपीएलच्या मॅचमध्ये घुमला ' चौकीदार चोर हैं'चा नारा

उनाडकट तिसरा चेंडू टाकेपर्यंत स्टेडियमधील चाहत्यांनी तब्बल पाच वेळा 'चौकीदार चोर हैं'चा नारा दिला. ...

IPL 2019 : माही भाई तयार राहा, खेळ दाखवायला येतोय रिषभ पंत... - Marathi News | IPL 2019: MS Dhoni be ready because Rishabh Pant is in good form... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : माही भाई तयार राहा, खेळ दाखवायला येतोय रिषभ पंत...

आपण दिलेले चॅलेंज पंत पूर्ण करणार का, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल. ...