लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019: विराट कोहलीच्या पाच हजार धावा पूर्ण - Marathi News | IPL 2019: Virat Kohli's five thousand runs complete in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: विराट कोहलीच्या पाच हजार धावा पूर्ण

आयपीएलमध्ये पाच हजार धावा करणारा कोहली हा दुसरा फलंदाज ठरला. ...

IPL 2019: हार्दिक पंड्याने दाखवल्या बेटकुळ्या अन् विराटचा चेहरा उतरला - Marathi News | IPL 2019: ... and Hardik Pandya hit six out of the stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: हार्दिक पंड्याने दाखवल्या बेटकुळ्या अन् विराटचा चेहरा उतरला

या सामन्यात एकदा पंड्याने आपल्या बेटकुळ्या दाखवल्याची गोष्ट पाहायला मिळाली. ...

IPL 2019: मुंबईचे बंगळुरुपुढे 188 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019: Mumbai Indians given 188 runs target to Royal Challengers Bangalore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: मुंबईचे बंगळुरुपुढे 188 धावांचे आव्हान

युजवेंद्र चहलने यावेळी चार विकेट्स मिळवत मुंबईच्या धावसंख्येला वेसण घातले. ...

IPL 2019: आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या पाच जणांना अटक - Marathi News | IPL 2019: Five people who are betting on the IPL are arrested | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या पाच जणांना अटक

या सट्टेबाजांकडून शंभर सट्टा लावणाऱ्या व्यक्तींची यादीही पोलीसांना सापडली आहे. ...

IPL 2019: एबी डि'व्हिलियर्ससाठी मुंबई इंडियन्सचा 'हा' गोलंदाज ठरतोय घातक - Marathi News | IPL 2019: Mumbai Indians 'this' bowler is dangerous for AB de Villiers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: एबी डि'व्हिलियर्ससाठी मुंबई इंडियन्सचा 'हा' गोलंदाज ठरतोय घातक

कारण एबीला या गोलंदाजांने चक्क चार वेळा बाद केले आहे. ...

IPL 2019: जसप्रीत बुमरा फिट, तरीही सामन्याला मुकणार? - Marathi News | IPL 2019: Jaspreet Bumara fit, but still lose the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: जसप्रीत बुमरा फिट, तरीही सामन्याला मुकणार?

जसप्रीत बुमरा याला विश्रांती देण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) करत आहे. ...

IPL 2019: विराट कोहलीवर रोहित शर्माच पडला भारी, जाणून घ्या... - Marathi News | IPL 2019: Rohit Sharma won more matches than Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: विराट कोहलीवर रोहित शर्माच पडला भारी, जाणून घ्या...

आतापर्यंत झालेल्या या दोन्ही संघांच्या सामन्यांमध्ये नेमकं भारी कोण पडलंय, हे तुम्हाला माहिती आहे का... ...

अश्विनची ती कृती खिलाडूवृत्तीच्या विरुद्ध, एमसीसीने आयपीएलमधील मांकडिंगबाबत भूमिका बदलली - Marathi News | Ashwin's act not in spirit of Cricket - MCC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनची ती कृती खिलाडूवृत्तीच्या विरुद्ध, एमसीसीने आयपीएलमधील मांकडिंगबाबत भूमिका बदलली

क्रिकेटच्या नियमांचे संरक्षक मानल्या जाणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीने अश्विनने केलेल्या मांकडिंगची समीक्षा केल्यानंतर हे कृत्य खिलाडूवृत्तीच्या विरोधात असल्याचे मत मांडले आहे. ...