इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. Read More
सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या १२ व्या हंगामात पहिल्या विजयाची चव चाखली. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी रचलेल्या मजबूत पायामुळे हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. ...
दिवसा उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून रात्रीच्या प्रचाराला प्राधान्य दिले जात आहे. मात्र आयपीएल स्पर्धेतील सामने नेमके संध्याकाळी असतात. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना व उमेदवारांना तरुण कार्यकर्ते शोधूनही मिळत नाही. ...