लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 : वॉर्नर-बेअरस्टो यांची जोडी जमली अन् विक्रमाला गवसणी घातली - Marathi News | IPL 2019: David Warner and Johnny Bairstow becomes the first pair in IPL to score three consecutive 100+ partnership | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : वॉर्नर-बेअरस्टो यांची जोडी जमली अन् विक्रमाला गवसणी घातली

IPL 2019: जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सनरायझर्स हैदराबादला अपेक्षित सुरुवात करून दिली ...

IPL 2019 : RCBच्या प्रयासचा विक्रम, आयपीएलमध्ये पदार्पण करणारा युवा खेळाडू - Marathi News | IPL 2019 : 16-year-old Prayas Ray Barman becomes the youngest cricketer to make an IPL debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : RCBच्या प्रयासचा विक्रम, आयपीएलमध्ये पदार्पण करणारा युवा खेळाडू

IPL 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने रविवारी आपल्या चमूत 16 वर्षीय प्रयास रे बर्मनला दाखल करून घेतले. ...

IPL 2019 : 16 वर्षीय प्रयासचे RCBकडून पदार्पण; युवराजपेक्षा ठरला होता महागडा - Marathi News | IPL 2019 : 7 facts about 16 year old Prayas Ray Barman: Debut for RCB in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 16 वर्षीय प्रयासचे RCBकडून पदार्पण; युवराजपेक्षा ठरला होता महागडा

IPL 2019 : रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणाऱ्या आजच्या सामन्यात विराट कोहलीनं नव्या युवा खेळाडूला अंतिम अकरामध्ये संधी दिली आहे. ...

IPL 2019 : KKRच्या आंद्रे रसेलचा विक्रम; वीरेंद्र सेहवाग, रिषभ पंतला टाकले मागे - Marathi News | IPL 2019 : Andre Russell Fastest to reach 1000 runs (in 545 balls) in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : KKRच्या आंद्रे रसेलचा विक्रम; वीरेंद्र सेहवाग, रिषभ पंतला टाकले मागे

IPL 2019 : कोलकाता नाइट रायडर्सच्या आंद्रे रसेलने विक्रमाला गवसणी घातली. ...

IPL 2019 SRH v RCB : रविवार RCBसाठी धोकादायक, कोहली मोडणार का अशुभ चक्र?  - Marathi News | IPL 2019 SRH v RCB : Who will win Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore? know everything | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 SRH v RCB : रविवार RCBसाठी धोकादायक, कोहली मोडणार का अशुभ चक्र? 

IPL 2019 SRH v RCB : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ पहिल्या विजयाच्या शोधात ...

IPL 2019 : अन् काळजाचा ठोका चुकला, KKRचा आंद्रे रसेल थोडक्यात बचावला; Video - Marathi News | IPL 2019 : When Big Andre Russell was knocked down in Harshal Patel over during DC vs KKR match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अन् काळजाचा ठोका चुकला, KKRचा आंद्रे रसेल थोडक्यात बचावला; Video

IPL 2019 : कोलकाता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेलच्या आतषबाजीनं पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. ...

IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला 12 लाखांचा दंड - Marathi News | IPL 2019 : MI skipper Rohit Sharma slapped with a fine for slow over rate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला 12 लाखांचा दंड

IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर 12 लाखांचा दंड भरावा लागला. ...

IPL 2019 : 'ती' एक धाव अन् पृथ्वी शॉनं मोडला असता 10 वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | IPL 2019 : Prithvi Shaw missed 10 year's old record by single run | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 'ती' एक धाव अन् पृथ्वी शॉनं मोडला असता 10 वर्षांपूर्वीचा विक्रम

IPL 2019 : फिरोज शाह कोटला मैदानावर शनिवारी इंडियन प्रीमिअर लीगमधील थरारक सामना रंगला. ...