इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. Read More
अंबाती रायुडू आपल्या बॅटने उत्तर देण्यास प्रयत्नशील असून शानदार फॉर्मात असलेल्या चेन्नई सुपरकिंग्स संघ बुधवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. ...
किंग्स इलेव्हन पंजाब संघ मंगळवारी आपल्या गोलंदाजी विभागातील अडचण दूर करीत विजयी लय पकडलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध पुन्हा एकदा विजयी लय प्राप्त करण्यास उत्सुक आहे. ...