लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
सामना वेळेत संपविणे आवश्यक - Marathi News |  Match needs to be finished in time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सामना वेळेत संपविणे आवश्यक

वय वाढताना कधी कधी चुका होतात. त्यात कमीपणा मानण्याचे कारण नाही. स्वत:ला फिट राखणे महत्त्वाचे आहे. ...

IPL 2019 : धोनी हैदराबादविरुद्धच्या सामन्यात का खेळला नाही, माहिती आहे का.... - Marathi News | IPL 2019: MS Dhoni did not play in the match against Sunrisers Hyderabad, did you know ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : धोनी हैदराबादविरुद्धच्या सामन्यात का खेळला नाही, माहिती आहे का....

धोनी या सामन्यात का खेळला नाही, हे तुम्हाला माहिती आहे का... ...

मुंबई इंडियन्स दिल्लीचा ‘जोश’ रोेखणार? - Marathi News | Will Mumbai Indians "Josh" play in Delhi? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स दिल्लीचा ‘जोश’ रोेखणार?

आठपैकी पाच सामने जिंकणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा विजयी‘ जोश’ रोखण्याचे अवघड आव्हान घेऊन मुंबई इंडियन्स गुरुवारी फिरोजशाह कोटला मैदानावर उतरेल. ...

यंदा नेतृत्वाबाबत अश्विनची धोनीशी बरोबरी - Marathi News | Ashwin is equal to Dhoni's leadership this year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यंदा नेतृत्वाबाबत अश्विनची धोनीशी बरोबरी

आयपीएलच्या यंदाच्या सत्रात किंग्स इलेव्हन पंजाब संघ शांत चित्ताने यशाचा मार्ग सुकर करीत आहे. ...

IPL 2019 : ... आणि आयपीएलच्या मैदानात पाहायला मिळाला सानिया मिर्झाचा नवा लूक - Marathi News | IPL 2019: ... and saw the new look of Sania Mirza in the IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ... आणि आयपीएलच्या मैदानात पाहायला मिळाला सानिया मिर्झाचा नवा लूक

यापूर्वी सानिया भारतामध्ये आहे कि नाही याबाबतही कोणाला माहिती नव्हती. ...

IPL 2019 : दिल्लीच्या संघाबरोबर धवनच्या बायकोने धरला ठेका, व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: Shikhar Dhawan's wife dance with Delhi capital's team, video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : दिल्लीच्या संघाबरोबर धवनच्या बायकोने धरला ठेका, व्हिडीओ वायरल

दिल्लीच्या संघातील इशांत शर्मा, पृथ्वी शॉ यांनी चांगलाच ताल धरला होता. ...

IPL 2019 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, वेगवान गोलंदाज आयपीएलला मुकणार - Marathi News | IPL 2019: Alzari Joseph out of ipl from Mumbai Indians team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, वेगवान गोलंदाज आयपीएलला मुकणार

एक नवीन पाहुणा मुंबईच्या संघात येणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीतून सौरव गांगुलीचा राजीनामा? - Marathi News | Sourav Ganguly willing to resign from Cricket Advisory Committee to avoid conflict | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीतून सौरव गांगुलीचा राजीनामा?

सौरव गांगुली इंडियन प्रीमिअर लीगमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागारही आहे ...