लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
नोटिस पाठवून लोकपालांनी दिले सचिनला ‘बर्थ डे गिफ्ट’ - Marathi News | Sachin's 'Birth Day Gift' by giving notice to Lokpal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नोटिस पाठवून लोकपालांनी दिले सचिनला ‘बर्थ डे गिफ्ट’

व्हीव्हीएस लक्ष्मणलाही नोटिस ...

IPL 2018 : डि'व्हिलियर्सची धडाकेबाज खेळी, पंजाबपुढे 203 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2018: AB De Villiers solid knock, RCB given 203 runs target to Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : डि'व्हिलियर्सची धडाकेबाज खेळी, पंजाबपुढे 203 धावांचे आव्हान

डि'व्हिलियर्सने संघाला सावरले आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. ...

IPL 2018 : यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल सोडण्यात कोहली पहिला - Marathi News | IPL 2018: Virat Kohli is the first to droped the most catches in this IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल सोडण्यात कोहली पहिला

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल सोडणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये कोहलीचा पहिला क्रमांक लागत असल्याचे समोर आले आहे. ...

IPL 2018 : धोनीची कंबर लचकली, विश्वचषकासाठी आयपीएला देणार का विश्रांती... - Marathi News | IPL 2018: MS Dhoni injured, the rest will be given to the Indian Premier League? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : धोनीची कंबर लचकली, विश्वचषकासाठी आयपीएला देणार का विश्रांती...

धोनी आता आयपीएलमध्ये विश्रांती घेणार का, हा सवाल उपस्थित केला जात आहे. ...

IPL 2019 : KKRच्या कर्णधारपदावरून दिनेश कार्तिकची हकालपट्टी? प्रशिक्षक कॅलिसनं दिलं उत्तर - Marathi News | IPL 2019: Dinesh Karthik's expulsion from KKR captaincy? Coach Kallis gave the answer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : KKRच्या कर्णधारपदावरून दिनेश कार्तिकची हकालपट्टी? प्रशिक्षक कॅलिसनं दिलं उत्तर

IPL 2019 : कोलकाता नाइट रायडर्स संघाला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सलग पाच पराभवांचा सामना करावा लागला आहे. ...

महिलांच्या मिनी IPL स्पर्धेला मुहूर्त सापडला, जाणून घ्या वेळापत्रक - Marathi News | Women's T20 Challenge to begin on May 6 at Sawai Mansingh Stadium in Jaipur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिलांच्या मिनी IPL स्पर्धेला मुहूर्त सापडला, जाणून घ्या वेळापत्रक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) महिलांसाठी मिनी आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

IPL 2019 : ...तर मला आयपीएलमध्ये कुणीच खरेदी करणार नाही!; धोनीचा 'धमाका' - Marathi News | IPL 2019 : If I tell the secret of reaching play-offs, Chennai won’t buy me at the auction- MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ...तर मला आयपीएलमध्ये कुणीच खरेदी करणार नाही!; धोनीचा 'धमाका'

IPL 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12 व्या पर्वात प्ले ऑफमध्ये प्रथम प्रवेश करण्याचा मान चेन्नई सुपर किंग्सने पटकावला. ...

IPL 2019: आरसीबीची पंजाबविरुद्ध विजयी हॅट्ट्रिकवर नजर - Marathi News | IPL 2019: Watch RCB's victorious hat-trick against Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: आरसीबीची पंजाबविरुद्ध विजयी हॅट्ट्रिकवर नजर

सलग दोन विजय मिळवल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयाची हॅट्ट्रिक नोंदवण्यास उत्सुक आहे. ...