लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 : रोहित 'असं' वागणं बरं नाही; KKR विरुद्ध अखिलाडूवृत्तीचं दर्शन, Video - Marathi News | IPL 2019: MI skipper Rohit Sharma knocks bails down in anger after his LBW  dismissal against KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रोहित 'असं' वागणं बरं नाही; KKR विरुद्ध अखिलाडूवृत्तीचं दर्शन, Video

IPL 2019: आंद्रे रसेल आणि हार्दिक पांड्या यांच्या तुफान आतषबाजीनं कोलकातातील इडन गार्डन दणाणून सोडलं. ...

IPL 2019 : आंद्रे रसेलने करून दाखवलं, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: ... and Andre Russell done it, see the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आंद्रे रसेलने करून दाखवलं, पाहा हा व्हिडीओ

... त्यामुळेच रसेलने या सामन्यात करून दाखवले, अशी चर्चा चाहत्यांमध्ये होती. ...

IPL 2019 : दिल्ली एक नंबरी, आरसीबीवर विजय - Marathi News | IPL 2019: Delhi Capitals win against Royal Challengers Bangalore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : दिल्ली एक नंबरी, आरसीबीवर विजय

दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. ...

IPL 2019 : सचिन तेंडुलकर म्हणतो, मुंबई इंडियन्समध्ये मला निर्णय घेण्याचा अधिकार नाही - Marathi News | IPL 2019: I do not have the right to make decisions in Mumbai Indians, Sachin Tendulkar answered | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : सचिन तेंडुलकर म्हणतो, मुंबई इंडियन्समध्ये मला निर्णय घेण्याचा अधिकार नाही

सचिन आपल्या उत्तरामध्ये काय म्हणाला ते वाचा... ...

IPL 2019 : चांगल्या सुरुवातीनंतर दिल्लीची घसरगुंडी, आरसीबीपुढे 188 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019: Delhi Capitals given 188 runs target to Royal Challengers Bangalore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : चांगल्या सुरुवातीनंतर दिल्लीची घसरगुंडी, आरसीबीपुढे 188 धावांचे आव्हान

पृथ्वी बाद झाल्यावर धवन आणि श्रेयस अय्यर यांची चांगलीच जोडी जमली. ...

IPL 2019 : आंद्रे रसेलचा केकेआरलाच घरचा अहेर - Marathi News | IPL 2019: Andre Russell's criticize of KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आंद्रे रसेलचा केकेआरलाच घरचा अहेर

रसेलने संघाला घरचा अहेर देताना कर्णधार दिनेश कार्तिकवर तोफ डागली आहे. ...

IPL 2019 : राजस्थान हैदराबादवर भारी, सात विकेट्सने विजय - Marathi News | IPL 2019: Rajasthan Royals beat Sunrisers Hyderabad, win by seven wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : राजस्थान हैदराबादवर भारी, सात विकेट्सने विजय

दमदार सलामीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. ...

IPL 2019 : स्टीव्हन स्मिथने घेतली रनिंग कॅच, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Steven Smith took the running catch, watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : स्टीव्हन स्मिथने घेतली रनिंग कॅच, पाहा हा व्हिडीओ

स्टीव्हन स्मिथच्या रनिंग कॅचने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ...