लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
IPL 2019 : ...तर किंग्स इलेव्हन पंजाबवर कारवाई करा, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याची मागणी - Marathi News | Take action against Ness Wadia and Kings XI Punjab over drug offence issue: BCCI Official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ...तर किंग्स इलेव्हन पंजाबवर कारवाई करा, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याची मागणी

किंग्स इलेव्हन पंजाबवरही बंदीची कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने केली आहे ...

मुंबई इंडियन्सकडून 'महाराष्ट्र दिनाच्या' हटके शुभेच्छा, पाहा Video - Marathi News | Mumbai Indians wish Maharashtra Day, Aussie Jason Behrendorff talking in Marathi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सकडून 'महाराष्ट्र दिनाच्या' हटके शुभेच्छा, पाहा Video

ऑसी खेळाडूला शिकवलं मराठी... ...

'आयपीएलच्या कामगिरीवरून कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका' - Marathi News | Sourav Ganguly doesn't want people to judge Virat Kohli by his T20 captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आयपीएलच्या कामगिरीवरून कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका'

कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना बंगळुरूला यंदा 13 सामन्यांत केवळ 4 विजय मिळवता आले. ...

IPL 2019 : 5 षटकांच्या सामन्यात श्रेयस गोपाळची हॅटट्रिक; कोहली, ABDला बाद करून रचला इतिहास - Marathi News | IPL 2019: Shreays Gopal is the first bowler to dismiss Virat Kohli and AB de Villiers in a same IPL match on three difference occasions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : 5 षटकांच्या सामन्यात श्रेयस गोपाळची हॅटट्रिक; कोहली, ABDला बाद करून रचला इतिहास

IPL 2019: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील 'रॉयल' लढतीवर पावसाने पाणी फिरवलं. ...

IPL 2019 : वॉर्नरने असा केला आयपीएलला अलविदा, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: David Warner was emotional in the last match of IPL, watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : वॉर्नरने असा केला आयपीएलला अलविदा, पाहा हा व्हिडीओ

आयपीएलचा निरोप घेताना वॉर्नर भावुक झाला होता. यावेळी वॉर्नरच्या चेहऱ्यावरील भाव एका व्हिडीओमध्ये टिपण्यात आले आहेत. ...

IPL 2019 : आयपीएलमध्ये 'या' गोलंदाजाची झाली जोरदार धुलाई - Marathi News | IPL 2019: This 'bowlers' in the IPL were costly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आयपीएलमध्ये 'या' गोलंदाजाची झाली जोरदार धुलाई

यंदाच्या हंगामात एका गोलंदाजांची जोरदार धुलाई झाली असून तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. ...

यादें याद आएगी... IPLला अलविदा करताना डेव्हीड वॉर्नर झाला भावुक, Video - Marathi News | Australia's David Warner pays emotional tribute to SRH as he leaves IPL for national duty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यादें याद आएगी... IPLला अलविदा करताना डेव्हीड वॉर्नर झाला भावुक, Video

सनरायझर्स हैदराबाद संघातील सहकाऱ्यांना दिला मोलाचा सल्ला... ...

IPL 2019 : प्ले ऑफच्या दोन जागांसाठी 5 संघांमध्ये चढाओढ, जाणून घ्या कोणाचं पारडं जड - Marathi News | IPL 2019: 5 teams in two play-off place; know who are leading | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : प्ले ऑफच्या दोन जागांसाठी 5 संघांमध्ये चढाओढ, जाणून घ्या कोणाचं पारडं जड

IPL 2019: राजस्थान रॉयल्सला आज अखेरची संधी ...