लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
वॉर्नर ‘आॅरेंज कॅप’च्या तर रबाडा ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत आघाडीवर - Marathi News |  Warner's Orange Cap topped Rabada's Purple Cap race | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉर्नर ‘आॅरेंज कॅप’च्या तर रबाडा ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत आघाडीवर

डेव्हिड वॉर्नर व कॅगिसो रबाडा यांचा आयपीएल २०१९ मधील प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. पण सुरुवातीच्या समान्यांत चमकदार कामगिरीच्या जोरावर हे दोघे अनुक्रमे ‘आॅरेंज कॅप’ व ‘पर्पल कॅप’च्या प्रबळ दावेदारांमध्ये कायम आहेत. ...

IPL 2019 : फक्त दोन धावांनी स्मृती मंधानाचा संघ जिंकला - Marathi News | IPL 2019: Smriti Mandhana's team won by only two runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : फक्त दोन धावांनी स्मृती मंधानाचा संघ जिंकला

स्मृती मंधानालाच यावेळी सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...

IPL 2019 : स्मृती मंधानाची धडेकाबाज खेळी - Marathi News | IPL 2019: Smriti Mandhana's 90 guides the Trailblazers to a total of 140/4 after 20 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : स्मृती मंधानाची धडेकाबाज खेळी

तीच्या दमदार खेळीच्या जोरावर ट्रेलब्रेझरला सुपरनोव्हासपुढे 141 धावांचे आव्हान ठेवता आले. ...

IPL मोठी मजेशीर स्पर्धा; KKR ला हरवल्यानंतर असं का बरं म्हणाला रोहित शर्मा? - Marathi News | IPL is a funny tournament; Why did Rohit Sharma say so after beating KKR? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मोठी मजेशीर स्पर्धा; KKR ला हरवल्यानंतर असं का बरं म्हणाला रोहित शर्मा?

IPL 2019 : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रविवारी कोलकाता नाईट रायडर्सवर 9 विकेट राखून विजय मिळवला. ...

कलिजा खलास झाला... 'ती' आली, हसली अन् RCB-SRH मॅचमध्ये तीच जिंकली! - Marathi News | Not Virat Kohli Or RCB's Win Over SRH, The Internet Is Talking About This Girl For Some Reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कलिजा खलास झाला... 'ती' आली, हसली अन् RCB-SRH मॅचमध्ये तीच जिंकली!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील अखेरच्या सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. ...

IPL 2019 : केदार जाधव उर्वरित IPLला मुकणार; CSKच्या प्रशिक्षकांचे संकेत  - Marathi News | IPL 2019: Kedar Jadhav will miss the remaining IPL; CSK coach's stephan flemming give hint | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : केदार जाधव उर्वरित IPLला मुकणार; CSKच्या प्रशिक्षकांचे संकेत 

IPL 2019: केदार जाधवच्या वर्ल्ड कप सहभागावर चिंता... ...

‘आयपीएल’वर सट्टा घेणारे तिघे जेरबंद - Marathi News | The three players who took the lecture on IPL | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘आयपीएल’वर सट्टा घेणारे तिघे जेरबंद

आॅपरेशन आॅलआउट दरम्यान नाकाबंदी करताना अंबाजोगाई शहर पोलिसांच्या पथकाने आयपीएलच्या सामन्यासाठी सट्टा घेणाऱ्या तीन सट्टेबाजांना ताब्यात घेतले. ...

IPL 2019 : मुंबई इंडियन्सला विजयासाठी 134 धावांची गरज - Marathi News | IPL 2019: Mumbai Indians need 134 runs to win against Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्सला विजयासाठी 134 धावांची गरज

आंद्रे रसेलला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. ...