लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsSquadsPoints TableSchedule & ResultsIPL History
आयपीएल 2019

आयपीएल 2019, मराठी बातम्या

Ipl 2019, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read More
मुंबई इंडियन्स स्पर्धेतील संतुलित संघ - Marathi News |  The Balanced Association of Mumbai Indians Competition | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स स्पर्धेतील संतुलित संघ

 - अयाझ मेमन संपादकीय सल्लागार मुंबई इंडियन्स संघाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. कारण एकूण परिस्थिती पाहिली, तर ... ...

IPL 2019 : वेलोसिटीने ट्रेलब्लेझर्सवर मिळविला शानदार विजय - Marathi News | IPL 2019: Velocity has took the tremendous victory over Trailblazers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : वेलोसिटीने ट्रेलब्लेझर्सवर मिळविला शानदार विजय

ट्रेलब्लेझर्सने पहिल्या सामन्यात सुपरनोव्हाजला २ धावांनी पराभूत केले होते. ...

IPL 2019 : वृद्धिमान साहाला पहिल्याच चेंडूवर दिले आऊट, तरी तो नाबाद ठरला, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Wriddhihan Saha given out the first delivery, but he was not out, see the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : वृद्धिमान साहाला पहिल्याच चेंडूवर दिले आऊट, तरी तो नाबाद ठरला, पाहा व्हिडीओ

पंचांनी साहाला आऊट दिले, पण साहा त्यानंतरही खेळत होता. ...

सनरायजर्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सज्ज, उभय संघांदरम्यान आज एलिमिनेटर लढत - Marathi News | Delhi Capitals are set against Sunrisers, while Eliminator | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनरायजर्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सज्ज, उभय संघांदरम्यान आज एलिमिनेटर लढत

दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आयपीएलची अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग कठीण झाला असला तरी, अडथळे पार करीत येथपर्यंत मजल मारणारा संघ आज, बुधवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध एलिमिनेटरमध्ये विजय मिळवित स्वत:ला सिद्ध करण्यास उत्सुक आहे. ...

IPL 2019 : विश्वचषकासाठी आयपीएलचा फायदाच - Marathi News | IPL 2019: The advantage of the IPL for the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : विश्वचषकासाठी आयपीएलचा फायदाच

टी-२० मधील कामगिरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळाडू कसा सिद्ध करतो, हे महत्त्वाचे असते. कारण खेळाचे हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. खेळाडूंच्या फॉर्मचे या दोन्ही प्रकारांत मूल्यांकन करणे जरा कठीण असते. ...

दडपण न बाळगता नैसर्गिक खेळ करण्यावर भर - Marathi News |  Focusing on making natural sports without being suppressed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दडपण न बाळगता नैसर्गिक खेळ करण्यावर भर

आयपीएलसोबतच्या माझ्या प्रदीर्घ प्रवासात मी रविवारी रात्री प्रथमच अन्य फॅ्रन्चायझी संघाच्या विजयाची प्रतीक्षा करीत होतो. सनरायजर्स हैदराबाद संघाने प्ले-आॅफमध्ये स्थान मिळविण्यासाठी आम्हाला मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करावा, असे वाटत ...

दिल्ली वि. हैदराबाद : संघांच्या दृष्टिकोनावर लढतीचा निकाल - Marathi News | Delhi vs Hyderabad: The result of the team's approach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली वि. हैदराबाद : संघांच्या दृष्टिकोनावर लढतीचा निकाल

साखळी फेरीत १८ गुणांची कमाई करणाऱ्या संघाला एलिमिनेटरमध्ये १२ गुण मिळवणाºया संघाविरुद्ध खेळावे लागणे अजब वाटते; पण दिल्ली कॅपिटल्स संघ सनरायजर्स हैदराबादविरुद्ध बुधवारी मैदानात उतरेल. ...

नायजेल लोेंग यांना हटवणार नाही - बीसीसीआय - Marathi News |  Neyveli Leyg not to be removed - BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नायजेल लोेंग यांना हटवणार नाही - बीसीसीआय

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - सनरायजर्स हैदराबाद यांच्या दरम्यान शनिवारी झालेल्या सामन्यानंतर पंच नायजेल लोंग यांनी आपला राग खोलीच्या दरवाज्यावर काढला होता. ...