लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Married Couple Plan: विवाहित जोडप्यांसाठी विशेष प्लॅन; २०० ₹ महिन्याला जमा करा, वर्षाला मिळतील ७२ हजार - Marathi News | Special plan for married couples invest 200 rs per month get 72 thousand per year as pension couple | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विवाहित जोडप्यांसाठी विशेष प्लॅन; २०० ₹ महिन्याला जमा करा, वर्षाला मिळतील ७२ हजार

केंद्र सरकारची ही योजना नक्कीच तुमच्या कामी येऊ शकते. पाहा कशी करू शकता गुंतवणूक. ...

Investment Tips : रोज वाचवा केवळ १०० ₹; १५ वर्षांत जमा होतील २० लाख, जाणून घ्या कशी कराल गुंतवणूक - Marathi News | Investment Tips Save only 100 rs daily 20 lakhs accumulated in 15 years see details mutual fund investment market risk sip | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रोज वाचवा केवळ १०० ₹; १५ वर्षांत जमा होतील २० लाख, जाणून घ्या कशी कराल गुंतवणूक

सध्या बँकेच्या बचत योजना फारशा आकर्षक राहिलेल्या नाहीत. दरम्यान, मोठं सेव्हिंग असणं ही काळाची गरजही बनत चालली आहे. ...

मार्केट A 2 Z: आधी आरोग्य, मग बक्कळ पैसा...; ‘एच’ या इंग्रजी अक्षरापासून सुरू होणाऱ्या उत्तम कंपन्यांविषयी... - Marathi News | know about the best companies starting with letter h in share market and health first money later check all details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्केट A 2 Z: आधी आरोग्य, मग बक्कळ पैसा...; ‘एच’ या इंग्रजी अक्षरापासून सुरू होणाऱ्या उत्तम कंपन्यांविषयी...

मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे नेहमी अग्रस्थानी असावे आणि ठेवावे; नंतर पैसा... म्हणूनच इंग्रजीत एक म्हण आहे .. ‘Health is Wealth’... ...

Investment Tips : इतक्या वर्षांसाठी करा ५ हजारांची गुंतवणूक आणि मिळू शकतात १ कोटी, जाणून घ्या कसं? - Marathi News | Invest 5 thousand rupess monthly for 37 years and you can get 1 crore know how ppf government scheme huge returns get investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इतक्या वर्षांसाठी करा ५ हजारांची गुंतवणूक आणि मिळू शकतात १ कोटी, जाणून घ्या कसं?

या योजनेत सरकारकडून परताव्याची हमीही दिली जाते. ...

Multibagger Stock: याला म्हणतात रेकॉर्ड ब्रेक रिटर्न! १३₹चा शेअर १४ हजारांवर; १ लाखाचे झाले १० कोटी, घ्यावा का? - Marathi News | share market multibagger stock kama holdings 13 rupees share goes up to 14 thousand give high return 1 lakh become 10 crore to investors | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात रेकॉर्ड ब्रेक रिटर्न! १३₹चा शेअर १४ हजारांवर; १ लाखाचे झाले १० कोटी, घ्यावा का?

Share Market Investment Tips: अल्पावधीच या कंपनीने प्रचंड मोठा परतावा देत गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. तुमच्याकडे आहे का हा शेअर? जाणून घ्या डिटेल्स... ...

243 लाख काेटींचे ‘साम्राज्य’ धाेक्यात; सरकार उचलणार कठोर पावले, दिलासा मिळण्याची शक्यता नाहीच - Marathi News | 243 lakh crore Empire in difficulty Government will take strict steps, there is no possibility of relief | Latest business News at Lokmat.com

व्यापार :243 लाख काेटींचे ‘साम्राज्य’ धाेक्यात; सरकार उचलणार कठोर पावले, दिलासा मिळण्याची शक्यता नाहीच

सरकारने सुरुवातीपासून क्रिप्टाेबाबत सावध भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी स्वत: काही वेळा क्रिप्टाेबाबत सावधानतेचा इशारा  संपूर्ण जगाला दिला आहे. ...

Post Office च्या 'या' चार स्कीम्स करतील मालामाल, १२५००₹ बनतील १.०३ कोटी - Marathi News | These four schemes of Post Office will make Billionaire 12500 rs will become 1 03 crores know details investment tips huge return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या 'या' चार स्कीम्स करतील मालामाल, १२५००₹ बनतील १.०३ कोटी

Post Office Schemes : या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला काही वर्षांत चांगला परतावा मिळू शकतो. ...

या आठवड्यातही बाजारात चढउतार - Marathi News | The market also fluctuates this week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या आठवड्यातही बाजारात चढउतार

  या आठवड्यात फेडरल रिझव्र्हच्या बैठकीत झालेल्या चर्चेचा गोषवारा जाहीर होईल. त्यापासून बाजार वर खाली होऊ शकतो. तेलाच्या किमती आणि डॉलर रुपयाच्या विनिमय दरातील फरक या बाबी महत्त्वाच्या ठरणार असून त्याच बाजारासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.  ...