लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Vodafone Idea Share: गुंतवणूकदार कंगाल! ६५ ₹वरुन ७.४५ ₹वर आला शेअर; घसरण थांबेना अन् कुणी मदतही करेना! - Marathi News | vodafone idea share price news stock hits lowest level and down 6 percent in share market investors face big loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार कंगाल! ६५ ₹वरुन ७.४५ ₹वर आला शेअर; घसरण थांबेना अन् कुणी मदतही करेना!

Vodafone Idea Share: या कंपनीचे शेअर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. तुम्ही तर घेतला नाही ना हा शेअर? जाणून घ्या... ...

LICने प्लान बदलला! १ हजार भरा अन् दरमहा ११ हजार मिळवा; तुम्हीही घेतलीय का हीच पॉलिसी? - Marathi News | lic revised plan in 2023 now lic new jeevan shanti plan revised and policyholder gets higher annuity rates and incentives | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LICने प्लान बदलला! १ हजार भरा अन् दरमहा ११ हजार मिळवा; तुम्हीही घेतलीय का हीच पॉलिसी?

LIC ने आपल्या पॉलिसीत बदल केला असून, यामुळे पॉलिसीधारकांचा फायदाच होणार असल्याचे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स... ...

शेअर असावा तर असा...! या 35 पैशांच्या शेअरनं केली कमाल; 15 महिन्यात 1 लाखाचे झाले 16 कटी! - Marathi News | sel manufacturing 35 paisa share delivered huge return 1 lakh became 16 crore In just 15 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा...! या 35 पैशांच्या शेअरनं केली कमाल; 15 महिन्यात 1 लाखाचे झाले 16 कटी!

Multibagger Stock: या कंपनीच्या शेअरने गेल्या दोन वर्षांत तब्बल 158185% पेक्षाही अधिकचा परतावा देऊन चकित केले आहे. ...

Shark Tank India 2 : 800 कोटींचा बिझनेस प्लॅन; आकडा ऐकून शार्क्स चक्रावले, कोण बाजी मारणार..? - Marathi News | Shark Tank India 2 : 800 Crore Business Plan; sharks were stunned, who will win..? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :800 कोटींचा बिझनेस प्लॅन; आकडा ऐकून शार्क्स चक्रावले, कोण बाजी मारणार..?

Shark Tank India 2: शार्क टँक इंडियाच्या सीझन-2 ची दमदार सुरुवात झाली आहे. यात एक कंपनी तब्बल 800 कोटींचे प्रपोजल घेऊन आली आहे. ...

3 वर्षांत 1100 टक्क्यांचा परतावा! या मल्टीबॅगर स्टॉकनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आजही अप्पर सर्किटवर - Marathi News | bcl industries gives 1100 percent return in 3 years Investors have benefited Even today on the upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :3 वर्षांत 1100 टक्क्यांचा परतावा! या मल्टीबॅगर स्टॉकनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आजही अप्पर सर्किटवर

Multibagger stock : ज्या गुंतवणूकदारांनी मार्च 2020 मध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असेल, त्यांचे नशीब आता पालटले असेल. ...

Share Market Tips: बाजीगर स्टॉक! ‘या’ शेअरमध्ये मोठी घसरण, तरी गुंतवणूकदार मालामाल; १ वर्षांत भन्नाट रिटर्न - Marathi News | share market tips multibagger penny stock kaiser corporation share fall down but investors gets big returns in last year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजीगर स्टॉक! ‘या’ शेअरमध्ये मोठी घसरण, तरी गुंतवणूकदार मालामाल; १ वर्षांत भन्नाट रिटर्न

Share Market Tips: या कंपनीचा शेअर मल्टिबॅगर ठरला होता. मात्र, गेल्या काही दिवसांच्या घसरणीनंतर हा स्टॉक चांगली कामगिरी करताना दिसत आहे. जाणून घ्या... ...

Investment Tips: फायदाच फायदा; नवीन वर्षात अशा प्रकारे करा तुमच्या पैशांचे नियोजन... - Marathi News | Investment Tips: lots of Profit; plan your money in smart way in the new year... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फायदाच फायदा; नवीन वर्षात अशा प्रकारे करा तुमच्या पैशांचे नियोजन...

Investment Tips: चांगल्या भविष्यासाठी योग्य गुंतवणूक गरजेची आहे. तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा... ...

३० रुपयांच्या IPO मध्ये गुंतवणूक करणारे झाले मालामाल, महिन्याभरात मिळाले ३०० टक्के रिटर्न - Marathi News | Investors in IPO of Rs 30 got wealth huge profit got 300 percent return within a month investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३० रुपयांच्या IPO मध्ये गुंतवणूक करणारे झाले मालामाल, महिन्याभरात मिळाले ३०० टक्के रिटर्न

या कंपनीचा पब्लिक इश्यू डिसेंबर 2022 मध्ये 30 रुपये प्रति शेअर या निश्चित किंमतीवर लाँच करण्यात आला होता. कंपनीचा IPO 8 डिसेंबर 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आणि 13 डिसेंबर रोजी बंद झाला. ...