लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

2762 रुपयांवरून आपटत ₹8 झाला या शेअरचा भाव, आता आली गुड न्यूज! - Marathi News | The price of reliance capital share fell from Rs 2762 to Rs 8, now there is good news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2762 रुपयांवरून आपटत ₹8 झाला या शेअरचा भाव, आता आली गुड न्यूज!

मगंळवारी कंपनीचे शेअर 0.45 टक्क्यांच्या तेजीने 8.84 रुपये होते. ...

अदानी समूहाचे 2 शेअर आपटले, ₹4000 वरून ₹700 पर्यंत घसरले; आता या इंडेक्समधून होणार बाहेर! - Marathi News | adani total gas and adani transmission share huge fall from rs4000 to rs700 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाचे 2 शेअर आपटले, ₹4000 वरून ₹700 पर्यंत घसरले; आता या इंडेक्समधून होणार बाहेर!

नुवामाच्या मते, अदानी ट्रान्समिशनमधून 189 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. तसेच, अजानी टोटल गॅसमधून 167 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही शेअर्समधून एकूण 356 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. ...

शेअर बाजारातील गुंतवणूकीला 'अच्छे दिन', सहा लाख काेटींनी गुंतवणूकदार श्रीमंत - Marathi News | good days for stock market investment investors richer by six lakh crores bse nse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील गुंतवणूकीला 'अच्छे दिन', सहा लाख काेटींनी गुंतवणूकदार श्रीमंत

आगामी सप्ताह हा अनेक घटना, घडामोडींचा असला तरी बाजाराची दिशा मुख्यत: स्मॉलकॅप कंपन्या ठरविण्याची शक्यता दिसत आहे. ...

याला म्हणतात बम्पर परतावा; या मल्टीबॅगर शेअनं 6 हजारचे केले एक कोटी, गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | This is called a bumper return multibagger stock grm overseas made 6 thousand to 1 crore, the investors were rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात बम्पर परतावा; या मल्टीबॅगर शेअनं 6 हजारचे केले एक कोटी, गुंतवणूकदार मालामाल

एखाद्या व्यक्तीने या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आज ते 1 लाख रुपये 1,71,900 टक्क्यांनी वाढून 17.19 कोटी रुपये झाले असते. ...

Fixed Deposits: १२ महिन्यांच्या FDवर बंपर व्याज देतेय ही सरकारी बँक, १० वर्षांत मिळेल एवढा रिटर्न  - Marathi News | Fixed Deposits: This government bank is offering bumper interest on 12 months FD, return as much as 10 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१२ महिन्यांच्या FDवर बंपर व्याज देतेय ही सरकारी बँक, १० वर्षांत मिळेल एवढा रिटर्न 

Fixed Deposits: बँक ऑफ इंडियाने दोन कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजदरामध्ये बदल केला आहे. ...

LIC Q4 Result : जबरदस्त निकालांनंतर एलआयसीचे शेअर्स बनले रॉकेट, कंपनीनं देणार गुंतवणूकदारांना फायदा - Marathi News | LIC Q4 Result shares became a rocket after tremendous results the company will give benefits to investors lic profit increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त निकालांनंतर एलआयसीचे शेअर्स बनले रॉकेट, कंपनीनं देणार गुंतवणूकदारांना फायदा

एलआयसीचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले. यानंतर त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही दिसून आला. ...

... म्हणून अदानी समूहातील हिस्सा वाढवला; गुंतवणूकीवर GQG पार्टनर्सच राजीव जैन यांची मोठी माहिती - Marathi News | Adani group increased stake GQG Partners Rajeev Jain s Big Insights on Investing supreme court hindenberg report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :... म्हणून अदानी समूहातील हिस्सा वाढवला; गुंतवणूकीवर GQG पार्टनर्सच राजीव जैन यांची मोठी माहिती

जगातील आघाडीच्या गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या राजीव जैन यांनी अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती आणि अलीकडेच त्यांनी आपली गुंतवणूक वाढवली आहे. ...

Gautam Adani Net Worth: गौतम अदानींचे जोरदार पुनरागमन; दिग्गजांना मागे टाकत 24 तासात केली सर्वाधिक कमाई... - Marathi News | Gautam Adani Net Worth: Gautam Adani makes a strong comeback; Highest grossing in 24 hours beating veterans... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींचे जोरदार पुनरागमन; दिग्गजांना मागे टाकत 24 तासात केली सर्वाधिक कमाई...

Gautam Adani Net Worth: गौतम अदानींनी बर्नार्ड अर्नॉट आणि इलॉन मस्कसारख्या दिग्गजांनाही मागे टाकले आहे. ...