Saving Account News: आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी लोक बँकेत बचत खातं उघडतात आणि आपले पैसे जमा करतात. त्यामुळे पैसे सुरक्षित राहतात. यासोबतच २ ते ३ टक्के व्याजदरानं परतावाही मिळतो. ...
Bank of Baroda Savings Scheme: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक आहे. बँक ऑफ बडोदाच्या बचत योजनांवर उत्तम परतावा मिळत आहे. ...
SIP Calculator : तुम्ही जर नुकतेच नोकरीला लागले असाल तर तुम्ही लवकर गुंतवणुकीला सुरुवात करायला हवी. जेणेकरुन निवृत्तीपूर्वीच तुमच्याकडे मोठा निधी जमा होईल. ...
SIP in Mutual Fund : अलीकडच्या वर्षात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. पण, एसआयपी करताना बहुतेक गुंतवणूकदार काही चुका करतात. ...
EPFO Balance : ईपीएफओ बॅलन्स तपासण्यासाठी कोणत्याही वेबसाइटवर लॉग इन करण्याची किंवा ईपीएफओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरी बसून मिस्ड कॉल किंवा एसएमएसद्वारे संपूर्ण माहिती मिळवू शकता. ...
best investment plans : जर तुमची मुलगी अजूनही लहान असेल आणि तुम्हाला तिच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी ३ चांगले पर्याय घेऊन आलो आहोत. ...
Atal Pension Yojana: केंद्र सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांचं भवितव्य सुरक्षित केलं आहे. अशाच एका सरकारी योजनेत ग्राहकांना पेन्शनही दिली जाते. ...