PM Narendra Modi invested in Post Office Scheme: नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. यात त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा खुलासा केला. पाहूया कोणत्या सरकारी योजनेत त्यांनी केलीये गुंतवणूक. ...
Mutual Funds Investment : देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी गेल्या तीन आर्थिक वर्षांत महत्त्वाच्या क्षेत्रातील २७ आघाडीच्या कंपन्यांमध्ये ३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. पाहा कोणत्या आहेत टॉप १० कंपन्या. ...
Share Market Investment Mistakes : शेअर बाजारात गुंतवणूक करताना पुढील सात गोष्टींचा काळजी न घेतल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. गुंतवणूक करताना या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. ...
Winsol Engineers IPO: रिन्यूएबल एनर्जी कंपनीचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग उत्कृष्ट झाली. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल झाले. ...