लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

एलआयसीनं या कंपनीचे 1 कोटीहून अधिक शेअर विकले, घसरून ₹109 वर आलाय भाव; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Share market lic trims stake in national fertilizers stocks sells over 1 crore share 2 percent stake | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलआयसीनं या कंपनीचे 1 कोटीहून अधिक शेअर विकले, घसरून ₹109 वर आलाय भाव; जाणून घ्या सविस्तर

यापूर्वी, एलआयसीकडे ३,५६,०२,५३९ शेअर्स होते, अर्थात ७.२६ टक्के हिस्सेदारी. यांपैकी १,००,८२,३२६ शेअर्स (२.०६ टक्के हिस्सा) विकल्यानंतर, एलआयसीचा हिस्सा आता २,५५,२०,२१३ शेअर्स किंवा ५.२० टक्के एवढा राहिला आहे. ...

आलिशान बंगले, इमारती, गोल्फ कोर्स अन्...भारतात डोनाल्ड ट्रम्प यांची किती मालमत्ता ? - Marathi News | Donald Trump Net Worth: Luxurious bungalows, buildings, golf courses and... How much is Donald Trump's property in India? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आलिशान बंगले, इमारती, गोल्फ कोर्स अन्...भारतात डोनाल्ड ट्रम्प यांची किती मालमत्ता ?

Donald Trump Net Worth: डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणारआहेत. ...

नियमित की थेट? तुमच्यासाठी कोणती म्युच्युअल फंड योजना चांगली? अनेकजण निर्णय घेताना करतात चूक - Marathi News | mutual fund which mutual fund scheme is better for you between regular or direct mutual fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नियमित की थेट? तुमच्यासाठी कोणती म्युच्युअल फंड योजना चांगली? अनेकजण निर्णय घेताना करतात चूक

Mutual Fund : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतात आणि ते स्टॉक, बाँड किंवा इतर मालमत्तांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवतात. ...

धडाधड परतावा...! 68% च्या घसरणीनंतर आता शेअर बनलाय रॉकेट, 3 दिवसांपासून अप्पर सर्किट, करतोय मालामाल! - Marathi News | Share market standard capital markets ltd share 96 paisa share hits upper circuit last 3 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धडाधड परतावा...! 68% च्या घसरणीनंतर आता शेअर बनलाय रॉकेट, 3 दिवसांपासून अप्पर सर्किट, करतोय मालामाल!

शेअरच्या या तेजीमागे एक मोठे कारणही आहे. कंपनीने नुकतीच फंड उभारण्याची घोषणाही केली आहे... ...

मल्टीकॅप, ELSS की ब्लू चिप? कोणत्या योजनेत मिळतो बंपर परतावा; आतापर्यंतचा ट्रेंड काय सांगतो? - Marathi News | mutual-fund-return-multicap-elss-and-bluechip-schemes-are-giving-better-returns-know-trend | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मल्टीकॅप, ELSS की ब्लू चिप? कोणत्या योजनेत मिळतो बंपर परतावा; आतापर्यंतचा ट्रेंड काय सांगतो?

MF SIP : गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडांनी बंपर परतावा दिला आहे. तुम्हीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल या गोष्टी जाणून घ्या. ...

थेंबे थेंबे तळे साचे! १० हजारांच्या SIP नं बनवला ३.८६ कोटींचा फंड; बाजाराच्या चढ-उताराचाही फरक पडला नाही - Marathi News | A fund worth 3 86 crores was created with an SIP of 10 thousand HDFC Balanced Advantage Fund ups and downs of the market did not affect | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० हजारांच्या SIP नं बनवला ३.८६ कोटींचा फंड; बाजाराच्या चढ-उताराचाही फरक पडला नाही

Top-performing mutual funds : महिन्याला १० हजार रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करोडपती बनवू शकते का? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पाहूया कोणता आहे हा फंड, ज्यानं हे करून दाखवलंय. ...

Stock Markets today: शेअर बाजाराची तेजीसह सुरूवात; Wipro, Kotak Bank, ICICI Lombard मध्ये जोरदार तेजी - Marathi News | Stock Markets today Stock market starts with a bullish start Wipro Kotak Bank ICICI Lombard see strong gains | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची तेजीसह सुरूवात; Wipro, Kotak Bank, ICICI Lombard मध्ये जोरदार तेजी

Stock Markets today: देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह उघडले. बाजार ५७ टक्क्यांच्या बुलिश ट्रेंडसह व्यवहार करत होता. सेन्सेक्सनं २०० अंकांची उसळी घेतली होती. ...

पॅसिव्ह फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताहेत Mutual Fund गुंतवणूकदार; काय आहे यात खास? - Marathi News | Mutual Fund investors are investing heavily in passive funds what s special about this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पॅसिव्ह फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताहेत Mutual Fund गुंतवणूकदार; काय आहे यात खास?

Mutual Fund Investment : शेअर बाजारात अनेक चढ-उतार होऊनही म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा विश्वास कायम आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदार म्युच्युअल फंड योजनांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत असतात. ...