Gold Silver Price : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने प्रति १० ग्रॅम १.४२ लाख रुपयांचा नवा विक्रमी उच्चांक गाठला. तर चांदीतही विक्रमी वाढ झाली आहे. ही प्रगती पुढेही अशीच राहणार का? यावर तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. ...
Modern Diagnostic & Research Centre Ltd IPO: डायग्नोस्टिक क्षेत्रातील नामांकित कंपनी आपला आयपीओ (IPO) घेऊन येत आहे. हा ३६.८९ कोटी रुपयांचा बुक बिल्ड इश्यू असून, यामध्ये पूर्णपणे नवीन शेअर्सचा समावेश आहे. ...
आता बुधवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (NSE) कंपनीचा शेअर ६३१.६० रुपयांवर पोहोचला असून, केवळ ३ महिन्यांत आयपीओ (IPO) किमतीच्या तुलनेत हा शेअर तब्बल २२५ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. ...
RVNL Share: सुरुवातीच्या व्यवहारातच या शेअरमध्ये तेजी कायम राहिली आणि तो ३४९.४० रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. ऑक्टोबरच्या सुरुवातीनंतरची ही या शेअरची सर्वोच्च पातळी आहे. गेल्या चार दिवसांत या शेअरमध्ये सुमारे १४.२% वाढ झाली आहे. ...
आर्थिक कामगिरीचा विचार केल्यास कंपनीची वाढ जोरदार राहिली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचं उत्पन्न १७२.५० कोटी रुपये होतं, जे आर्थिक वर्ष २०२५ मध्ये वाढून २५३.८२ कोटी रुपयांवर पोहोचलं. पाहा कोणती आहे ही कंपनी. ...