Ghulam Nabi Azad : आपल्या मुलाखतीत आझाद यांनी एकेकाळी पक्षात युवक काँग्रेसला कसे महत्त्व होते याच्या आठवणी जागवल्या. १९७५ च्या आसपास पक्षात एक काळ असा होता की, नेते पक्ष सोडून गेले होते परंतु कार्यकर्ते पक्षात कायम होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केल ...