नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
Internet, Latest Marathi News
तुमच्याकडे मोबाईल सिग्नल किंवा वाय-फाय उपलब्ध नसलं तरीही तुम्ही WhatsApp कॉल करू शकाल. ...
Airtel Down: मुंबई-दिल्लीसह देशभरातील अनेक प्रमुख शहरांमध्ये Airtelची सेवा ठप्प झाली आहे. ...
Indonesian Boat Race Video : या लहान मुलाचा डान्सचा व्हिडिओ सध्या जगभरात प्रचंड व्हायरल झाला आहे. ...
नेटफ्लिक्सची संपूर्ण लायब्ररी एका सेकंदात डाउनलोड होऊ शकेल. तसेच वॉरझोनसारखे १५० जीबी व्हिडीओ गेम डोळ्यांची पापणी लवायच्या आत डाऊनलोड होतील. ...
Elon Musk's Starlink Internet Plan Price: इलॉन मस्क यांची सॅटेलाइट इंटरनेट स्टारलिंक आता श्रीलंकेतही दाखल झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये स्टारलिंकला श्रीलंकेत काम करण्यासाठी आवश्यक मान्यता देण्यात आली होती. आता ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ...
इलॉन मस्कची इंटरनेट कंपनी स्टारलिंकवर बंदी घालण्यासाठी इराणने एक नवा कायदा बनवला आहे. ...
MahaAgri Tech AI राज्याच्या कृषी क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या 'महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९' अर्थात महाॲग्री-एआय या धोरणास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...
एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीला भारतात उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पुरवण्याची परवानगी मिळाली आहे. ...