लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरनेट

इंटरनेट, मराठी बातम्या

Internet, Latest Marathi News

'इन्स्पेक्टर' हरलीन मानच्या सुंदरतेने 'क्लीन बोल्ड', स्वतःला अटक करून घेण्याची मागणी ! - Marathi News | 'Inspector' Harin Mann's beautifully clean-bold, stuck to himself! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इन्स्पेक्टर' हरलीन मानच्या सुंदरतेने 'क्लीन बोल्ड', स्वतःला अटक करून घेण्याची मागणी !

पंजाब पोलिसांच्या गणवेशातला एका सुंदर तरुणीचा फोटो सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. गणवेशावर हरलीन मान असं नाव लिहिलं आहे.  ...

अवघ्या 2 रूपयात इंटरनेट, जिओसह सर्वच टेलिकॉम कंपन्यांची उडाली झोप  - Marathi News | In just 2 rupees, all telecom companies, including Zoe, | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अवघ्या 2 रूपयात इंटरनेट, जिओसह सर्वच टेलिकॉम कंपन्यांची उडाली झोप 

स्वस्त इंटरनेट आणि फ्री कॉलिंगची सेवा देण्याच्या शर्यतीत आतापर्यंत केवळ रिलायन्स जिओचं नाव येत होतं. मात्र, आता रिलायन्स जिओलाही टक्कर देत एका नव्या स्टार्टअप कंपनीने सर्वच टेलीकॉम कंपन्यांची झोप उडवली आहे. ...