मोबाईल नेटवर्क पुरविणाऱ्या नामांकित कंपन्यांकडून ‘४जी’च्या नावाखाली नाशिककरांची एकप्रकारे लूट केली जात आहे. ग्राहकांना जलद इंटरनेट वापरण्यासाठी घरामधून दारात किंवा अंगणात बसण्याची वेळ येत आहे. ...
ब्रिटनची वायरलेस मॅपिंग कंपनी ओपन सिग्नलने भारतातील शहरांमधील इंटरनेट स्पीडवर अभ्यास केला आहे. यानुसार भारतात रात्री 10 वाजता डाऊनलोड स्पीड 3.7 एमबीपीएस आणि पहाटे 4 वाजता चौपट म्हणजेच 16.8 एमबीपीएस एवढा प्रचंड वेग मिळतो. ...
मूर्तिजापूर : शहरातील मुख्य रस्त्याचे काम चालू असून, या रस्त्याच्या खोदकामादरम्यान जेसीबी मशिनद्वारे भारत दुरसंचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) नेटवर्क केबल जागोजागी तुटल्याने शहरातील अनेक बँकांचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प झाले आहेत. ...
व्हॉट्सअॅप गोल्ड अपडेट केल्यास तुम्हाला एका वेळी शंभर फोटो पाठवता येतील तसेच तुम्ही पाठविलेले मेसेजेस कधीही डिलीट करता येतील म्हणजेच व्हॉट्सअॅप मेसेजेस डिलिट करण्यासाठी वेळेचे बंधन असणार नाही आदी प्रलोभने व्हॉट्सअॅप युझर्सला दाखविले जात आहे. ...
जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहासोबत डिजिटलायझेशनचे वारे वेगाने आपल्या सभोवताली घोंगावू लागले. याचा परिणाम समाज, व्यवहार आणि अनेक सामाजिक संदर्भ बदलण्यात ... ...