ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Russia developed Spy Rock : लष्करी रणनीतीमध्ये हेरगिरीचे खूप महत्त्व असते. त्यामाध्यमातून शत्रूचा शोध घेतला जातो. आता रशियाने शत्रूचा शोध घेण्यासाठी एक खास प्रकारचा हेरगिरी करणारा दगड विकसित केला आहे. ...
Parag Agarwal New Twitter CEO: पराग अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये नोकरीस सुरुवात केल्यापासून १० वर्षांत कंपनीच्या सीईओ पदापर्यंत मजल मारली आहे. पराग अग्रवाल कोण आहेत आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा झालाय हे आज आपण जाणून घेऊयात. ...
Science News: आपल्या सूर्यमालेतील शनी ह्या ग्रहाबाबत शास्त्रज्ञांसोबतच सर्वसामान्यांच्या मनातही कुतुहल आहे. शनीभोवती असलेले गोल कडे या ग्रहाबाबतचे आकर्षण वाढवतात. समजा, या शनी ग्रहाप्रमाणेच पृथ्वीभोवतीही कडे निर्माण झाले तर... ...
Parliament Set Fire In Solomon Islands: पॅसिफिक महासागरामधील असलेल्या सोलोमन या देशामध्ये आंदोलकांनी संसद भवन आणि एका पोलीस ठाण्याला आग लावली. हे आंदोलक पंतप्रधानांना पदावरून हटवण्याची मागणी करत होते. ...
NASA-SpaceX Dart Mission Strike Asteroids: नासा आणि स्पेसएक्स २४ नोव्हेंबर रोजी एक असे स्पेसक्राफ्ट लॉन्च करणार आहे, जे अंतराळात दूरवर असलेल्या एका लघुग्रहाच्या चंद्रावर धडक देणार आहे. ...