एकीकडे विवाद चर्चेद्वारे सोडवण्याच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये परस्पर सहमती बनत असतानाच आज नेपाळच्या पंतप्रधानांनी सीमाप्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक विधान केले आहे. ...
कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे विमान आणि पर्यटन उद्योगाला जबर धक्का बसला आहे. मात्र काही देशातील परिस्थिती आता नियंत्रणात आल्याने पर्यटकांसाठी पर्यटनाची कवाडेही आता उघडू लागली आहेत. ...
कोरोनाचा सर्वाधिक फैलाव हा अमेरिकेत झाल्याने अमेरिकेने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सध्या दोन्ही देशांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आता चीननेही अमेरिकेवर गंभीर आरोप केला आहे. ...
नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. या काळात अमेरिकेला कुठला देश आव्हान देईल, असे वाटत नव्हते. मात्र गेल्या काही वर्षांत चीनने आपली आर्थिक आणि लष्करी ताकद वाढवून अमेरिकेला आव्हान देण्यास स ...
कोरोना विषाणूच्या फैलावाबाबत चीनकडून घेण्यात आलेल्या भूमिकेकडे संशयास्पद नजरेने पाहण्यात येत असून, चीनवर चौफेर टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनने आज श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. ...