लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

म्हणून जिनपिंग सरकार लपवतेय गलवानमधील मृत सैनिकांचा आकडा, CCPच्या निकटवर्तीयाने केला मोठा गौप्यस्फोट - Marathi News | So the Jinping government is hiding the number of dead soldiers in Galwan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्हणून जिनपिंग सरकार लपवतेय गलवानमधील मृत सैनिकांचा आकडा, CCPच्या निकटवर्तीयाने केला मोठा गौप्यस्फोट

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात हिंसक झटापट होऊन त्यात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. तर चीनच्याही ४३ हून अधिक सैनिकांचा मृत्यू झाला होता. मात्र चीन सरकार आणि सैन्याने या झटापटीत झालेल्या मनुष्यहानीची आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. ...

चीनला अद्दल घडवण्यासाठी २७ देशांची एकजूट, ड्रॅगनविरोधात उघडली आघाडी - Marathi News | 27 countries unite against China, open front against dragons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनला अद्दल घडवण्यासाठी २७ देशांची एकजूट, ड्रॅगनविरोधात उघडली आघाडी

भारत आणि चीनमध्ये सध्या लडाख खोऱ्यात कमालीचा तणाव निर्माण झालेला असताना सर्वत्र दंडेलशाही करणाऱ्या चीनविरोधात जगातील २७ देशांनी मोर्चा उघडला आहे. ...

बाबो! कोलकाता ते लंडनपर्यंत चालत होती 'ही' बस, 45 दिवसात पूर्ण होत होता प्रवास... - Marathi News | Kolkata to london albert bus service, 45 days comfortable journey in 1970 | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! कोलकाता ते लंडनपर्यंत चालत होती 'ही' बस, 45 दिवसात पूर्ण होत होता प्रवास...

सिडनीची अल्बर्ट टूर अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनी ही बस सेवा चालवत होती. ही बस सेवा साधारण 1973 पर्यंत सुरू होती. त्यानंतर बंद झाली. या प्रवासाचा रूटही फार रोमांचक होता. ...

काय सांगता! ...म्हणून एका अस्वलाला सुनावली गेली चक्क मृत्युदंडाची शिक्षा, अनेकांनी केला विरोध! - Marathi News | A bear in Italy has been sentenced to death after attacking father and his son during hike | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! ...म्हणून एका अस्वलाला सुनावली गेली चक्क मृत्युदंडाची शिक्षा, अनेकांनी केला विरोध!

गेल्या आठवड्यात ट्रेंटिनोच्या उत्तर क्षेत्रात एक वडील आणि मुलगा हायकिंगसाठी गेले होते. तेव्हा त्यांच्यावर अस्वलाने जीवघेणा हल्ला केला होता. ...

'या' देशात कोरोनाची पहिलीच लाट; कोरोना दीर्घकाळ माणसांची पाठ सोडणार नाही, तज्ज्ञांचा दावा - Marathi News | CoronaVirus : Chinese epidemiologist coronavirus first wave not over | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :'या' देशात कोरोनाची पहिलीच लाट; कोरोना दीर्घकाळ माणसांची पाठ सोडणार नाही, तज्ज्ञांचा दावा

भारताने टिकटॉकसह ५९ अ‍ॅपवर केलेल्या कारवाईवर चीन सरकारने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | The reaction of the Chinese government to the action taken by India on 59 apps including Tiktok, said ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने टिकटॉकसह ५९ अ‍ॅपवर केलेल्या कारवाईवर चीन सरकारने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...

भारत सरकारने चिनी मोबाईल अ‍ॅप कंपन्यांवर केलेल्या कारवाईबाबत प्रथमच चीन सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे. ...

वाह रे पठ्ठ्या! वृद्ध वडील होते दूर अन् फ्लाइट होत्या बंद, समुद्रातून एकटा बोट चालवत 85 दिवसांनी घरी पोहोचला.... - Marathi News | Son sails solo acrosss atlantic to reach 90 year old father | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाह रे पठ्ठ्या! वृद्ध वडील होते दूर अन् फ्लाइट होत्या बंद, समुद्रातून एकटा बोट चालवत 85 दिवसांनी घरी पोहोचला....

लॉकडाऊनमुळे एका बेटावर अडकलेल्या व्यक्तीने वडिलांकडे परतण्यासाठी जे केलं त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ...

Coronavirus : डॉक्टरांनी दिला इशारा; कोरोनामुक्त झाल्यावर रूग्णांना PTSD चा धोका, वाचा काय आहे PTSD?  - Marathi News | Coronavirus seriously ill people risk post traumatic stress disorder | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : डॉक्टरांनी दिला इशारा; कोरोनामुक्त झाल्यावर रूग्णांना PTSD चा धोका, वाचा काय आहे PTSD? 

एक्सपर्ट्सचं सांगणं आहे की, गंभीर रूपाने आजारी पडणाऱ्या हजारो लोकांना PTSD पासून धोका असेल. डॉक्टरांनी याआधीच्या रिसर्चचा हवाला दिला. ...