लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

तब्बल १२३ दिवस हात बांधून सोबत होतं हे कपल, आता नॅशनल टीव्हीसमोर केलं ब्रेकअप - Marathi News | Couple breaks up on national tv after being handcuffed for 123 days to save relation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तब्बल १२३ दिवस हात बांधून सोबत होतं हे कपल, आता नॅशनल टीव्हीसमोर केलं ब्रेकअप

कपलची चेन तोडणारा व्यक्ती लोपुही जोरिनने लिहिले की, 'हे कपल रजिस्ट्री  कार्यालयात चेन कापणार होतं. जेणेकरून स्टीलचं हे बंधन तोडून ते लग्नाच्या बंधनात बांधले जातील. ...

डायनासोरचे ११ कोटी वर्षांपूर्वीचे पायाचे ठसे; संशोधकांनी केला दावा - Marathi News | Dinosaur footprints 110 million years ago; The researchers claimed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डायनासोरचे ११ कोटी वर्षांपूर्वीचे पायाचे ठसे; संशोधकांनी केला दावा

पायाचे हे ठसे केंटच्या फोकस्टोनमध्ये किनारी भागात सापडले आहेत. ...

'मौत का पुल'! इथं जाणं तर दूर पण नुसतं फोटो पाहूनही लोकं थरथर कापतात, पाहा फोटो... - Marathi News | Coiling dragon cliff skywalk in china is the most dangerous bridge in the world see pictures | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'मौत का पुल'! इथं जाणं तर दूर पण नुसतं फोटो पाहूनही लोकं थरथर कापतात, पाहा फोटो...

पर्यटनाची आवड असणाऱ्यांना नवनव्या जागी भेट देणं खूप आवडतं. पण जगात एक असं ठिकाण आहे की जिथं जाण्यासाठी खूप हिंमत उराशी असावी लागते. अशाच एका ठिकाणाबद्दल जाणून घेऊयात... ...

Shocking! नॉर्वेतील सरकारी टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात आल्या सेक्‍सच्या 60 पद्धती, उडाली खळबळ - Marathi News | Shocking 60 methods of sex shown on Norwegian government TV channel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Shocking! नॉर्वेतील सरकारी टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात आल्या सेक्‍सच्या 60 पद्धती, उडाली खळबळ

यासाठी सेक्‍सोलॉजिस्‍ट, डॉक्‍टर्स आणि थेरपिस्‍ट लोकांची मदत घेण्यात आली आहे. एनआरकेच्या वेबसाइटवर ब्‍लॅक अँड व्हाइट फोटोंसह सेक्‍स करण्याच्या पद्धती पोस्ट करण्यात आल्या आहेत. ...

या देशात 'सेक्स पार्टी'साठी सरकारकडून लाखोंचा निधी - Marathi News | england government funded an organisation lakhs of rupees which held sex parties in clubs | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशात 'सेक्स पार्टी'साठी सरकारकडून लाखोंचा निधी

ईस्ट लंडनच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल, असे आर्ट्स कौन्सिल इंग्लंडने म्हटले आहे. ...

जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदी अव्वलस्थानी, बायडनसह इतर बड्या नेत्यांना दिला धोबीपछाड  - Marathi News | PM Narendra Modi tops list of world's most popular leader | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदी अव्वलस्थानी, बायडनसह इतर बड्या नेत्यांना दिला धोबीपछाड 

Narendra Modi News: ...

हनीमूनच्या दिवशी पतीने केला ट्रान्सजेंडर असल्याचा खुलासा, त्यानंतर जे झालं ते वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | British couple will marry again after groom comes out as transgender | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हनीमूनच्या दिवशी पतीने केला ट्रान्सजेंडर असल्याचा खुलासा, त्यानंतर जे झालं ते वाचून व्हाल अवाक्...

एक कपल लग्नानंतर हनीमूनसाठी गेलं होतं तेव्हा महिलेला समजलं की, तिला एक पुरूष नसून ट्रान्सजेंडर आहे. यानंतर महिलेने जे केलं ते सर्वांना हैराण करणारं होतं. ही घटना ब्रिटनमधील आहे. ...

कहाणी में ट्विस्ट! गर्लफ्रेन्डचा १० बाळांना जन्म दिल्याचा दावा, बॉयफ्रेन्ड म्हणाला - 'यावर माझा विश्वास नाही' - Marathi News | A woman from South Africa gave birth to ten children and boyfriend says he does not believe it | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कहाणी में ट्विस्ट! गर्लफ्रेन्डचा १० बाळांना जन्म दिल्याचा दावा, बॉयफ्रेन्ड म्हणाला - 'यावर माझा विश्वास नाही'

दक्षिण आफ्रिकेतील मीडियानुसार, ३७ वर्षीय गोसियामीने आपल्या बॉयफ्रेन्डला सांगितलं होतं की, ८ जून रोजी तिची डिलीव्हरी झाली होती. ...