लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

पत्नी- मुलांना बेदम मारा, पण हाडं मोडू देऊ नका अन् खुणा दिसता कामा नये; तालिबानचा अजब फतवा! - Marathi News | Taliban New Law: Domestic Violence Legalized with Conditions to Hide Injuries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्नी- मुलांना बेदम मारा, पण हाडं मोडू देऊ नका अन् खुणा दिसता कामा नये; तालिबानचा अजब फतवा!

Taliban New Law: अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून महिलांच्या हक्कांची पायमल्ली करणाऱ्या तालिबानने आता क्रूरतेची सर्व सीमा ओलांडली. ...

राज्यातील सुमारे ७० टक्के कारखान्यांचे ऊस गाळप पूर्ण; अजून किती दिवस सुरु राहणार गाळप? - Marathi News | Sugarcane crushing of about 70 percent of the factories in the state has been completed; how many more days will the crushing continue? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील सुमारे ७० टक्के कारखान्यांचे ऊस गाळप पूर्ण; अजून किती दिवस सुरु राहणार गाळप?

sugarcane crushing 2025-26 काही वर्षापूर्वी राज्याची दररोज ऊस गाळप क्षमता सुमारे साडेपाच लाख मेट्रिक टन होती. आता ती जवळपास दुप्पट झाली आहे. ...

"मुंबईत परतण्याची तारीख सांगू शकत नाही..."; मुंबई उच्च न्यायालयात काय बोलले विजय मल्ल्याचे वकील? - Marathi News | "Cannot give the date of return to Mumbai..."; What did Vijay Mallya's lawyer say in the Mumbai High Court? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुंबईत परतण्याची तारीख सांगू शकत नाही..."; मुंबई उच्च न्यायालयात काय बोलले विजय मल्ल्याचे वकील?

"मी भारतात कधी परतणार याची कोणतीही पक्की तारीख देऊ शकत नाही," अशी हतबलता मल्ल्याने मुंबई उच्च न्यायालयासमोर व्यक्त केली आहे. ...

तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी? आफ्रिकेत युद्धाचा नवा मोर्चा; इथिओपिया आणि इरिट्रिया पुन्हा आमनेसामने! - Marathi News | Spark of World War III? New front of war in Africa; Ethiopia and Eritrea face off again! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी? आफ्रिकेत युद्धाचा नवा मोर्चा; इथिओपिया आणि इरिट्रिया पुन्हा आमनेसामने!

इथिओपियाने आपल्या शेजारील देश इरिट्रियाविरुद्ध युद्ध पुकारण्याची तयारी पूर्ण केली आहे. ...

१८ गुन्हे, ४ वर्ष तुरुंगवास अन् आता थेट कॅबिनेटमध्ये वर्णी; कोण आहेत बांगलादेशच्या नव्या परराष्ट्र मंत्री शमा इस्लाम? - Marathi News | 18 crimes, 4 years in prison and now directly inducted into the cabinet; Who is Bangladesh's new Foreign Minister Shama Islam? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१८ गुन्हे, ४ वर्ष तुरुंगवास अन् आता थेट कॅबिनेटमध्ये वर्णी; कोण आहेत बांगलादेशच्या नव्या परराष्ट्र मंत्री शमा इस्लाम?

१८ गुन्हे दाखल असलेल्या आणि ४ वर्षे तुरुंगात घालवलेल्या शमा आता बांगलादेशच्या परराष्ट्र धोरणाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. ...

जगभरात का बंद पडलं होतं यूट्युब? भारतातही सेवा झाली होती ठप्प, आता कंपनीनं सांगितलं असं कारण - Marathi News | Why was YouTube down worldwide? The service was down in India too, now the company has revealed the reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभरात का बंद पडलं होतं यूट्युब? भारतातही झालं होतं ठप्प, आता कंपनीनं दिलं असं कारण

YouTube down News: लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या युट्युबची सेवा आज सकाळी बराच वेळ ठप्प झाली होती. युट्युब डाऊन झाल्याने जगभरातील लाखो वापरकर्त्यांना युट्यूब वापरताना अडचणींचा सामना करावा लागत होता. ...

"...तर आम्ही अमेरिकन नौदलाला समुद्रात बुडवू" ट्रम्प यांच्या आव्हानाला इराणचे जशास तसे उत्तर - Marathi News | Iran's response to Trump's warning; Khamenei's post causes uproar in US Navy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तर आम्ही अमेरिकन नौदलाला समुद्रात बुडवू" ट्रम्प यांच्या आव्हानाला इराणचे जशास तसे उत्तर

Ayatollah Khamenei: मध्य पूर्वेतील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने गेल्या २४ तासांत ५० हून अधिक अत्याधुनिक एफ-२२, एफ-३५ आणि एफ-१६ लढाऊ विमाने इराणच्या दिशेने रवाना केली आहेत. पण इराणनेही मागे हटण्यास नकार दिला आहे. ...

दाढीसाठी दीड लाखांची सर्जरी, सर्जन निघाला रिअल इस्टेट एजंट, ३ महिन्यात तरुणाचा मृत्यू! - Marathi News | Tragedy of Beard Transplant: 24-Year-Old Student Ends Life After Botched Surgery by Real Estate Agent | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दाढीसाठी दीड लाखांची सर्जरी, सर्जन निघाला रिअल इस्टेट एजंट, ३ महिन्यात तरुणाचा मृत्यू!

सौंदर्याच्या हव्यासापोटी एका २४ वर्षीय तरुणाने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली. फ्रान्समधील मैथ्यू विगियर लातूर याला दाढी येत नसल्याने त्याने तुर्कीमध्ये जाऊन १.५ लाख रुपये खर्चून बीअर्ड ट्रान्सप्लांट केले. पण... ...