लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

इमारतीला लागली होती भयंकर आग, आईने मुलीला वाचवण्यासाठी तिला खाली फेकलं आणि.... - Marathi News | South African mother throws her baby girl from a burning building video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :इमारतीला लागली होती भयंकर आग, आईने मुलीला वाचवण्यासाठी तिला खाली फेकलं आणि....

सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ही चिमुकली २ वर्षांची आहे. डरबनच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये ग्राउंड फ्लोरवर काही लोकांनी आग लावली होती. ...

जगातल्या सर्वात विषारी कोब्राला किस करत होता सापांचा एक्सपर्ट, २ मिनिटांमध्ये झाला त्याचा खेळ खल्लास - Marathi News | Filipino ‘Snake Man’ who claimed he was immune to venom dies after cobra bit him | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातल्या सर्वात विषारी कोब्राला किस करत होता सापांचा एक्सपर्ट, २ मिनिटांमध्ये झाला त्याचा खेळ खल्लास

कोब्राने त्याना दंश मारला आणि जागेवर त्यांचा मृत्यू झाला. नंतर संतापलेल्या लोकांना सापाचा जीव घेतला. ज्या कोब्राने एक्सपर्टला दंश मारला तो जगातली सर्वात विषारी कोब्रा मानला जातो. ...

Corona Double Variant: महिलेच्या शरीरात आढळला कोरोनाचा डबल व्हेरिएंट, 5 व्या दिवशी मृत्यू - Marathi News | Alpha and Beta Variant found in woman in Belgiam, Dies on fifth day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Double Variant: महिलेच्या शरीरात आढळला कोरोनाचा डबल व्हेरिएंट, 5 व्या दिवशी मृत्यू

Alpha Beta Double Variant Infection: जीनोम सीक्वेंसिंगद्वारे झाली डबल व्हेरिएंटची ओळख, भारतात अशा चाचण्यांची संख्या फार कमी ...

महागाईबाबत केंद्राची निष्क्रियता आणि अनास्था - Marathi News | editorial on inflation central government is doing nothing to stop | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महागाईबाबत केंद्राची निष्क्रियता आणि अनास्था

महागाईविरुद्ध काँग्रेसचे देशभर आंदोलन चालू आहे. महागाईने जनता त्रस्त झाली आहे; पण स्वत:च्याच छबीवर खूश असलेल्या केंद्राला काहीच ऐकू येत नाही.. ...

 Mehul Choksi: "भारतीय तपास यंत्रणांनी माझ्या अपहरणाचा प्रयत्न केला", मेहूल चोक्शीचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Mehul Choksi: the Indian intelligence agencies tried to kidnap me, Mehul Chokshi's big secret blast | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय : Mehul Choksi: "भारतीय तपास यंत्रणांनी माझ्या अपहरणाचा प्रयत्न केला", मेहूल चोक्शीचा मोठा गौप्यस्फोट

Mehul Choksi News: पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी डॉमिनिकामधील हायकोर्टाने जामीन दिल्यानंतर आता अँटिग्वामध्ये पोहोचला आहे. दरम्यान, अँटिग्वा येथे पोहोचताच मेहूल चोक्शीने मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...

रस्त्यावर भटकणाऱ्या अंधळ्या कुत्र्याचं अचानक बदललं आयुष्य, आता अमेरिकेत जगतोय Royal Life - Marathi News | blind stray dog from gwalior gets royal life in america | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रस्त्यावर भटकणाऱ्या अंधळ्या कुत्र्याचं अचानक बदललं आयुष्य, आता अमेरिकेत जगतोय Royal Life

Dog gets royal life in America: भारतात रस्त्याने फिरणाऱ्या कुत्र्याला अमेरिकेतील महिलेने घेतले दत्तक. ...

Adult Star मिया खलिफावर भडकले क्यूबाचे राष्ट्रपती, नॅशनल टीव्हीसमोर केले तिच्यावर गंभीर आरोप - Marathi News | Cuban president Miguel Diaz Canel slams adult star Mia Khalifa for adding fuel to anti govt protest in Havana | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Adult Star मिया खलिफावर भडकले क्यूबाचे राष्ट्रपती, नॅशनल टीव्हीसमोर केले तिच्यावर गंभीर आरोप

ते मिया खलीफावर आरोप लावत म्हणाले की, ती अमेरिकन सरकारसोबत मिळून काम करत आहे. ती क्यूबा सरकार विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या आगीत तेल ओतायचं काम करत आहे. ...

ह्याला म्हणतात गरुडझेप... जगातल्या धनाढ्य उद्योगपतीसाठी कल्याणची मराठमोळी लेक बनवणार स्पेस रॉकेट - Marathi News | Kalyans young woman will create a history of space travel member of new sheferd team | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ह्याला म्हणतात गरुडझेप... जगातल्या धनाढ्य उद्योगपतीसाठी कल्याणची मराठमोळी लेक बनवणार स्पेस रॉकेट

'न्यू शेफर्ड'च्या टीममध्ये समावेश. ...