लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

मांजरीने वाचवला पायऱ्यावरुन पडणाऱ्या चिमुकल्याचा जीव, पाहा VIDEO - Marathi News | cat saved the life of the baby who was almost fell down from stairs, watch the VIDEO | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मांजरीने वाचवला पायऱ्यावरुन पडणाऱ्या चिमुकल्याचा जीव, पाहा VIDEO

व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ...

Puppy Girl Jenna: कुत्र्यासारखं भुंकून भूंकून तिने वर्षभरात केली कोट्यवधीचा कमाई, आकडा वाचून व्हाल अवाक्  - Marathi News | Puppy Girl Jenna: She made billions in a year by barking like a dog, you'd be surprised to read the numbers | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्र्यासारखं भुंकून भूंकून तिने वर्षभरात केली कोट्यवधीचा कमाई, आकडा वाचून व्हाल अवाक्

Puppy Girl Jenna: अँड जेना नावाच्या एका महिलेने सांगितले की, या साईटच्या माध्यमातून तिने एक वर्षामध्ये सात कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यासाठी तिने एक युनिक कंटेंट लोकांना उपलब्ध करून दिला.   ...

Jeff Bezos अडचणीत, कंपनीतील २१ वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी केले गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण - Marathi News | Jeff Bezos in trouble, 21 senior employees of the company made serious allegations, what exactly is the case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जेफ बेजोस अडचणीत, कंपनीतील २१ वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी केले गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण

Jeff Bezos : जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या जेफ बेजोस यांची ब्लू ओरिजिन कंपनी १२ ऑक्टोबर रोजी अंतराळामध्ये दुसरे मानवी उड्डाण करणार आहे. ...

अवकाशात अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास कुठे होतात अंत्यसंस्कार? जाणून घ्या काय आहे प्रक्रिया - Marathi News | Where do funerals take place if an astronaut dies in space? Learn what the process is | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अवकाशात अंतराळवीराचा मृत्यू झाल्यास कुठे होतात अंत्यसंस्कार? जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

Astronaut Dead Body: पृथ्वीवर जर कुठल्याही माणसाचा मृत्यू झाल्यास मृतदेह वाया जाऊ नये म्हणून त्याच्यावर लवकरात लवकर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र जर अवकाशात कुणाचा मृत्यू झाल्यास त्या मृतदेहाचं काय केलं जातं, असा प्रश्न अनेकांना पडतो. ...

मुलाच्या डोक्यात शिरला 'ब्रेन इटींग अमीबा', पोखरुन टाकला मेंदू; डॉक्टरही झाले हैराण - Marathi News | 'Brain eating amoeba' infiltrated into the child's body, died in 6 days | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलाच्या डोक्यात शिरला 'ब्रेन इटींग अमीबा', पोखरुन टाकला मेंदू; डॉक्टरही झाले हैराण

अमेरिकेतील टेक्सास शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मेंदूत अमीबा शिरल्यामुळे सहा दिवसातच मुलाचा मृत्यू झाला. ...

इस्लामिक कट्टरवादाविरोधात फ्रान्सची मोठी कारवाई, ३० मशिदी केल्या बंद, अनेक संघटनांवर घातली बंदी  - Marathi News | France launches major crackdown on Islamic extremism, closes 30 mosques, bans several organizations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्लामिक कट्टरवादाविरोधात या देशाची मोठी कारवाई, ३० मशिदी केल्या बंद, अनेक संघटनांवर घातली बंदी 

France News: फ्रान्समधील सरकार सध्या देशात वेगाने फोफावर असलेल्या इस्लामिक कट्टरवारामुळे त्रस्त आहे. वाढती कट्टरता रोखण्यासाठी गेल्या वर्षात येथे ३० मशिदी बंद करण्यात आल्या. ...

आर्टवर्क म्हणून साधे कागद देऊन चित्रकाराने उकळले ६२ लाख, आता रक्कम परत देण्यास दिला नकार - Marathi News | The painter take Rs 62 lakh by giving a simple piece of paper as artwork, now he refuses to return the money | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आर्टवर्क म्हणून साधे कागद देऊन चित्रकाराने उकळले ६२ लाख, आता...

Crime News: एका आर्टिस्टने आर्टवर्कसाठी ६२ लाख रुपये घेतले. मात्र आर्टवर्कच्या नावावर एक साधा कागद चिकटवला. या आर्टिस्टने कोरा कॅनव्हास हेच आर्ट असल्याचे सांगितले. ...

एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केला तर काय होणार? समोर आली धक्कादायक माहिती  - Marathi News | What would happen if aliens invaded Earth? Shocking information came to the fore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केला तर काय होणार? समोर आली धक्कादायक माहिती 

Aliens & Earth News: एलियन्स पृथ्वीवर आले तर मानव आणि त्यांच्यातील संबंध कसे असतील. तसेच एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केल्यास काय होईल, या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. ...