लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

डॉक्टरने महिलेला सांगितलं भयानक असं काही, ऐकून आईचा झाला मृत्यू तर बॉयफ्रेन्ड गेला सोडून - Marathi News | The doctor told the woman that something terrible had happened | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डॉक्टरने महिलेला सांगितलं भयानक असं काही, ऐकून आईचा झाला मृत्यू तर बॉयफ्रेन्ड गेला सोडून

घटनेचं सत्य समोर आलं तेव्हा महिला चांगलीच संतापली. तिने ही संपूर्ण घटना टिकटॉक व्हिडीओच्या माध्यमातून सांगितली आहे. ...

Nobel Prize 2021: कादंबरीकार अब्दुल रझाक गुरनाह यांना साहित्यातील नोबेल जाहीर - Marathi News | Nobel Prize 2021: Novelist Abdul Razzaq Gurnah awarded the Nobel Prize in Literature | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nobel Prize 2021: कादंबरीकार अब्दुल रझाक गुरनाह यांना साहित्यातील नोबेल जाहीर

अब्दुलरझाक गुरनाह यांनी पूर्व आफ्रिकेतील आणि आखाती देशातील शरणार्थ्यांची परिस्थिती त्यांच्या लिखाणातून मांडली आहे. ...

मैदानात १२ हजार वर्ष जुन्या दगडासोबत खेळत होता ६ वर्षीय मुलगा, दूरून बघताच ओरडले वडील - Marathi News | 6 year old boy made 12 thousand old fossil rare discovery while playing | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मैदानात १२ हजार वर्ष जुन्या दगडासोबत खेळत होता ६ वर्षीय मुलगा, दूरून बघताच ओरडले वडील

हा शोध ६ वर्षीय ज्यूलियन गॅंगनोने मिशिगनमध्ये केला. ज्यूलियन इथे वडिलांसोबत डायनासोर हिल नेचर प्रिझर्वमध्ये फिरायला गेला होता. ही घटना गेल्या महिन्यातील आहे. ...

ज्याने १४ वर्षाआधी वाचवलं, गोरिल्लाने त्याच्याच कुशीत घेतला अखेरचा श्वास; हृदयद्रावक फोटो - Marathi News | Gorilla from viral selfie dies in arms of caretaker who rescued her | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ज्याने १४ वर्षाआधी वाचवलं, गोरिल्लाने त्याच्याच कुशीत घेतला अखेरचा श्वास; हृदयद्रावक फोटो

Social Viral : दाकासी नावाच्या गोरिल्लाचं वय १४ वर्षे होतं. नॅशनल पार्ककडून ही दु:खद माहिती देण्यात आली. दाकासी अनाथ होती आणि पार्कच्या सेंस्वेक्वे सेंटरमध्ये राहत होती. ...

15 गगनचुंबी इमारतींना स्फोटकं लावून उडवलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल - Marathi News | China News, 15 tall buildings demolished at a time in china, video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :15 गगनचुंबी इमारतींना स्फोटकं लावून उडवलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मागील आठ वर्षांपासून इमारतीचे काम बंद असल्यामुळे यांना पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

हृदयद्रावक! ३५ वर्षांनंतर वडिलांना पाहिले आणि १० मिनिटांतच मुलाला मृत्यूने गाठले - Marathi News | Heartbreaker! After 35 years, he saw his father and within 10 minutes, he died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हृदयद्रावक! ३५ वर्षांनंतर वडिलांना पाहिले आणि १० मिनिटांतच मुलाला मृत्यूने गाठले

Accident News: तब्बल ३५ वर्षांनंतर आपल्या वडिलांना पाहिल्यानंतर काही वेळातच एका प्रसिद्ध बायकरचा भीषण अपघातात मृत्यू झाला. ५६ वर्षीय पॉल कॉवेनचा सोमवारी एका टुरिस्ट व्हॅनला बाईक आदळल्याने अपघात होऊन मृत्यू झाला. ...

Nobel Prize 2021: बेंजामिन लिस्ट आणि डेविड मॅकमिलन यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर - Marathi News | Nobel Prize 2021: Benjamin List and David Macmillan awarded the Nobel Prize in Chemistry | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nobel Prize 2021: बेंजामिन लिस्ट आणि डेविड मॅकमिलन यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर

Nobel Prize 2021: अॅसिमेट्रिक ऑर्गेनकॅटालिसस क्षेत्रातील संशोधनासाठी दोघांचा सन्मान ...

अमेरिकेतील अण्वस्त्रांची संख्या कमी झाली, पहिल्यांदाच जगाला दिली माहिती - Marathi News | The number of nuclear weapons in the United States has decreased | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील अण्वस्त्रांची संख्या कमी झाली, पहिल्यांदाच जगाला दिली माहिती

1967 मध्ये रशियासोबत झालेल्या शीत युद्धादरम्यान अमेरिकेकडे 31,255 अण्वस्त्रे होती. ...