लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

धक्कादायक! समुद्रकिनाऱ्यावर अचानक वाहून आले हजारो प्राण्यांचे मृतदेह, पाहा PHOTOS - Marathi News | Shocking! Thousands of death animals suddenly carried to the beach, see PHOTOS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! समुद्रकिनाऱ्यावर अचानक वाहून आले हजारो प्राण्यांचे मृतदेह, पाहा PHOTOS

ब्रिटेनच्या मार्सके आणि साल्‍टबर्नसह अनेक बीचवर हजारोंच्या संख्येने प्राणी मृतावस्थेत आढळून येत आहेत. ...

जबरदस्त! तब्बल १५० वर्षांनी दिसलं सर्वात मोठं दुर्मीळ घुबड, साइज बघून हैराण झाले लोक - Marathi News | OMG! Giant owl photographed after 150 years pics goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जबरदस्त! तब्बल १५० वर्षांनी दिसलं सर्वात मोठं दुर्मीळ घुबड, साइज बघून हैराण झाले लोक

जेव्हा पहिल्यांदा त्यांनी हे घुबड पाहिलं तर त्यांना वाटलं की, हा एखादा मोठा गरूड असेल. त्यानंतर तो झाडाच्या खालच्या फांदीवर बसला आणि त्यांनी त्याला दूरबिनीने पाहिलं. ...

काय सांगता! पॉर्न वेबसाइटवर चक्क गणित शिकवतो हा शिक्षक, कमाई वर्षाला दोन कोटी रूपये - Marathi News | Taiwanese math teacher uses pornhub to give lessons earning | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! पॉर्न वेबसाइटवर चक्क गणित शिकवतो हा शिक्षक, कमाई वर्षाला दोन कोटी रूपये

गणित शिकवणारा हा शिक्षक आपले गणित शिकवतानाचे व्हिडीओ पॉर्न वेबसाइटवर अपलोड करतो.  आतापर्यंत त्याने २०० पेक्षा जास्त व्हिडीओ अपलोड केले आहेत. ...

'या' देशात सत्तापालट, बंडखोरीस नकार दिल्यामुळे लष्करानं पंतप्रधानांना घेतलं ताब्यात - Marathi News | Army arrests PM of sudan, security forces in sudan moved pm abdalla hamdok to an unknown location | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशात सत्तापालट, बंडखोरीस नकार दिल्यामुळे लष्करानं पंतप्रधानांना घेतलं ताब्यात

लष्कराने पंतप्रधानांसह काही उच्च अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतलं आणि एका अज्ञात स्थळी नेले आहे. ...

सत्तेसाठी सौदी किंगचा खून करणार होता क्राउन प्रिन्स सलमान? माजी अधिकाऱ्याचा खुलासा - Marathi News | Crown prince Mohammed Bin Salman wanted to kill Saudi king Shah Abdullah claims former officer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सत्तेसाठी सौदी किंगचा खून करणार होता क्राउन प्रिन्स सलमान? माजी अधिकाऱ्याचा खुलासा

असं असलं तरी माजी अधिकारी साद अल-जाबरी यांनी सीबीएस न्यूज द्वारे रविवारी प्रसारित कार्यक्रमात ६० मिनिटांच्या मुलाखतीत आपल्या दाव्याबाबत एकही पुरावा दिला नाही. ...

आयसीयुमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना त्याने तिच्याशी बांधनी लग्नगाठ अन् नंतर... - Marathi News | man marries his girlfriend in ICU heart touching love story goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आयसीयुमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना त्याने तिच्याशी बांधनी लग्नगाठ अन् नंतर...

अपघातानंतर पीडित तरुणीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता, त्या व्यक्तीने डॉक्टरांची विनवणी करून तिथेच तिच्याशी लग्न केले. त्याला आपल्या गर्लफ्रेंडला पत्नीच्या रुपात बघायचे होतं. ...

रेल्वे ट्रॅकवर अडकला कुत्र्याचा पट्टा, तेवढ्यात समोरुन आली ट्रेन अन्; पाहा थरकाप उडवणारा VIDEO - Marathi News | dog got stuck on the railway track, then the train came in front; Watch the shocking VIDEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रेल्वे ट्रॅकवर अडकला कुत्र्याचा पट्टा, तेवढ्यात समोरुन आली ट्रेन अन्; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

कुत्र्याचा पट्टा पटरीमध्ये अडकल्यामुळे त्याला पळता येत नव्हते. ...

तुरुंगावर मोठा हल्ला, डायनामाइटने भिंत उडवून केली 800 कैद्यांची सुटका - Marathi News | Nigeria prison attack, Massive attack on prison in Nigeria, Gunmen free hundreds of inmates in jailbreak | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुरुंगावर मोठा हल्ला, डायनामाइटने भिंत उडवून केली 800 कैद्यांची सुटका

Jailbreak In Nigeria: या वर्षी एप्रिलमध्ये तुरुंगावर हल्ला करुन 1800 कैद्यांची सुटका केली होती. ...