lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका - Marathi News | India-Iran Chabahar Port Deal : India's big deal with Iran; China and Pakistan will face a big blow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका

नवीन करारामुळे पाकिस्तान आणि चीनला बायपास करुन दक्षिण आशिया आणि मध्य आशियात व्यापारी मार्ग खुला होणार. ...

'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले - Marathi News | S Jaishankar: 'relations between india china will not improve', Jaishankar spoke clearly on Ladakh border dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

Jaishankar on China गलवान घाटीत भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशातील संबंध चिघळले आहेत. ...

"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन - Marathi News | pope francis urged italian people to have more childrens | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन

Pope Francis : इटलीमध्ये जन्मदर आधीच खूप कमी आहे आणि १५ वर्षांपासून सतत घसरत आहे.  ...

"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा - Marathi News | UK NSA meets Ajit Doval and Jaishankar, security, technology, khalistan and sikh radicalisation concern, regional affairs on top agenda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा

NSA Ajit Doval On Khalistan : अजित डोवाल यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान तंत्रज्ञान आणि सुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले. ...

भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स - Marathi News | India's new record; india-received-111-billion-dollar-remittance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स

विविध देशांमध्ये सुमारे 2 कोटी भारतीय राहतात, जे दरवर्षी आपल्या कुटुंबांना अब्जावधी डॉलर्स पाठवतात. ...

वोलोडिमिर झेलेन्स्कींच्या हत्येचा कट उधळला; रशियाने बनवलेली योजना... - Marathi News | Volodymyr Zelensky assassination plot foiled; A plan made by Russia... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वोलोडिमिर झेलेन्स्कींच्या हत्येचा कट उधळला; रशियाने बनवलेली योजना...

झेलेन्स्कींच्या हत्येचा कट रचल्याप्रकणी दोन युक्रेनियन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. ...

Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी - Marathi News | Alia Bhatt ravishing look at The Met Gala 2024 wore Sabyasachi Saree represents Indian culture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी

ही साडी बनवण्यासाठी किती तास लागले माहितीये का? ...

सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड - Marathi News | Launch of Sunita Williams' third space mission postponed Technical failure in spacecraft before take off | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड

सुनीता विल्यम्स बोईंग स्टारलाइनर अंतराळयानात उड्डाण करणार होत्या. बुच विल्मोर नावाचा आणखी एक अंतराळवीर त्यांच्यासोबत या मोहिमेवर जाणार होता. ...