शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

Read more

फिल्मी : योगामुळे वय लपून राहतं सांगतेय अभिनेत्री प्राजक्ता माळी

राष्ट्रीय : अमित शहांनी पाठ फिरवताच लोकांकडून योगाच्या मॅटची पळवापळवी

पुणे : साडीतही योगा करणाऱ्या महिला

हेल्थ : योगा हीच सौदर्यांची गुरुकिल्ली आणि एक साधना, सांगतेय अभिनेत्री माधवी कुलकर्णी

पुणे : पुण्यातील महिलांनी सादर केले अनोखे बॅलन्स योगा नृत्य

राष्ट्रीय : देशभरात साजरा झाला 'योग डे'; अनेकांनी घेतला उत्स्फुर्त सहभाग 

नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरींचा 'योगा डे'

पुणे : पुण्यात योगप्रेमींचे अ‍ॅक्वा योगाद्वारे आरोग्याचे धडे

हेल्थ : International Yoga Day ५३ वर्षाच्या योगगुरू निशरीन पारिखां'ची Energy पाहण्यासारखी

नागपूर : International Yoga Day : जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेने केला योग अभ्यास