भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. Read More
International Yoga Day 2021 : लडाखच्या पॅंगोंग त्सो सरोवराजवळ भारत-तिबेट सीमेवरील जवानांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त एकत्र जमत योगा केला. येथील तापमान फार कमी असतानाही त्यांनी योगा केला. ...
आमचं शरीर आणि काळजी दोन्हीही वाघाच्या काळजाचं आहे त्यामुळे शिवसेना पक्षा आणि स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray प्रताप सरनाईक Pratap Sarnaik यांच्या पाठिशी ठाम उभं आहे, असं संजय राऊत Sanjay Raut यांनी यावेळी स्पष्ट केलं. ...
आपल्या नशिबावर ज्याप्रकारे ग्रहांचा मोठा प्रभाव असतो, त्याचप्रकारे आपल्या आरोग्यावरही ग्रहांचा प्रभाव असतो.ग्रहांची अनुकूलता ठीक नसेल, तर आरोग्याच्या तक्रारी सुरू राहतात आणि व्यक्तीला काही ना काही आजार होत राहतो. अशा परिस्थितीत आपण योगाभ्यासाद्वारे ग ...
PM Narendra Modi: देशभरात विविध स्थानांवर होणाऱ्या या कार्यक्रमात त्या क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील. परंतु कोरोना प्रोटोकॉल लक्षात घेता एका ठिकाणी केवळ २० लोकांचा कार्यक्रमात सहभाग असेल. ...