भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. Read More
International Day of Yoga 2022 : योग ही एक जीवनशैली आहे, शरीराच्या स्वास्थ्याबरोबरच मनस्वास्थ्याचाही विचार त्यात करण्यात आला आहे. गरज आहे ती, आपण स्वत:साठी वेळ काढण्याची! स्वीकारा उत्तम जीवनशैली! ...
International Yoga Day 2022: योगाभ्यास करण्याआधी काही महत्त्वाचे नियम जाणून घेणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे योगाभ्यास करताना कधीही जबरदस्तीने करू नये. ...
International Yoga Day 2022 : योगसाधना ही बाह्य शरीरासाठी जितकी महत्त्वाची असते त्याहून कित्येक पटीने जास्त ती अंतर्मनासाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे ...
International Yoga Day 2022: जर तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असेल तर वेगवेगळी योगासने आहेत. त्यातील एक खास योगासन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हलासन करता येईल. ...
International Yoga Day: सध्या २ लाख ९२ हजार कोटी रुपयांची असलेल्या योगासनांच्या जागतिक मार्केटमध्ये २०२७ पर्यंत तब्बल ५ लाख १४ हजार ५७२ कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज फिटनेस क्षेत्रातील एका सर्वेक्षण कंपनीने वर्तविला आहे. ...