लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय योग दिन

International Yoga Day News in Marathi | आंतरराष्ट्रीय योग दिन मराठी बातम्या | जागतिक योगा दिन मराठी बातम्या

International yoga day, Latest Marathi News

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
Read More
दोन वर्षांत ३१ हजार जणांनी गिरवले योगासनांचे धडे; मनपाच्या ११६ शिव योग केंद्रांत प्रशिक्षण  - Marathi News | international yoga day in two years 31 thousand people took yogasana lessons training in 116 shiv yoga centers of municipal corporation in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन वर्षांत ३१ हजार जणांनी गिरवले योगासनांचे धडे; मनपाच्या ११६ शिव योग केंद्रांत प्रशिक्षण 

यंदा आंतरराष्ट्रीय योगदिनाची संकल्पना, ‘योग - स्वत:साठी आणि समाजासाठी’ अशी आहे. ...

पोटावरील चरबी कमी करायचीये? जाणून घ्या खास आसन आणि ते करण्याची पद्धत! - Marathi News | International Yoga Day 2024: Halasana for reduce belly fat | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोटावरील चरबी कमी करायचीये? जाणून घ्या खास आसन आणि ते करण्याची पद्धत!

International Yoga Day 2024: एक खास योगासन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हलासन करता येईल. ...

पोलीस कर्मचारी आखरे यांचा ११ फूट पाण्यात योगासने; आतापर्यंत अनेक विक्रम त्यांच्या नावावर - Marathi News | Policeman Akhre doing yoga in 11 feet water So far many records to his name | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोलीस कर्मचारी आखरे यांचा ११ फूट पाण्यात योगासने; आतापर्यंत अनेक विक्रम त्यांच्या नावावर

अमरावती पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या प्रवीण आखेरे यांनी पोहण्यात अनेक यश संपादन केले आहे.गेल्या वर्षी त्यांनी तासभर पाण्यात राहून योगासने केली होती. ...

आंतरराष्ट्रीय योग दिन: मी नियमित योग करतो, तुम्ही पण करा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आवाहन - Marathi News | International Day of Yoga I do yoga regularly, so do you Union Minister Nitin Gadkari's appeal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंतरराष्ट्रीय योग दिन: मी नियमित योग करतो, तुम्ही पण करा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आवाहन

नागपूर महापालिका व नागपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गडकरींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ...

International Yoga Day 2024: जागतिक योगदिनासाठी २१ जून या तारखेचीच निवड का झाली? वाचा! - Marathi News | International Yoga Day 2024: Why 21st June was chosen for International Yoga Day? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :International Yoga Day 2024: जागतिक योगदिनासाठी २१ जून या तारखेचीच निवड का झाली? वाचा!

International Yoga Day 2024: जागतिक योग दिन साजरा करून दहा वर्षे होत आली, पण त्यासाठी आजच्याच दिवसाची निवड का झाली असावी? ते जाणून घ्या! ...

International Yoga Day: योगाभ्यास करुन कायम फिट आणि प्रसन्न दिसणाऱ्या अभिनेत्री, घरीच योगासनं करुन दिसतात खास - Marathi News | international yoga day 2024, bollywood actresses who practices yoga regularly | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :International Yoga Day: योगाभ्यास करुन कायम फिट आणि प्रसन्न दिसणाऱ्या अभिनेत्री, घरीच योगासनं करुन दिसतात खास

International Yoga Day 2024: १ जानेवारी नाही? निदान २१ जून तरी; योगदिनावर पुनश्च करूया आरोग्यदायी सुरुवात! - Marathi News | International Yoga Day 2024: Not January 1, at least June 21; Let's recap a healthy start on Yoga Day! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :International Yoga Day 2024: १ जानेवारी नाही? निदान २१ जून तरी; योगदिनावर पुनश्च करूया आरोग्यदायी सुरुवात!

International Yoga Day 2024: २१ जूनपासून जरी योगाभ्यास सुरू केलात, तरी डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत मिळेल तंदरुस्त शरीर! ...

योग करताना 'या' नियमाचं पालन करणं गरजेचं, दुर्लक्ष कराल होईल नुकसान! - Marathi News | International Yoga Day 2024: Do's and Don'ts of Yoga Practice | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :योग करताना 'या' नियमाचं पालन करणं गरजेचं, दुर्लक्ष कराल होईल नुकसान!

International Yoga Day 2024: योगाभ्यास करायचा असेल तर काही नियम पाळावे लागतात. तसेच योगाभ्यास करताना श्वास घेणे आणि सोडणे ही गोष्टही महत्वाची आहे. ...