भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. Read More
जिल्हा स्टेडियम मैदानावर आज सकाळी जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही योगासने करुन योग दिन साजरा केला. ...
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिसामधील पुरीच्या समुद्रकिना-यावर जगातील पाच प्रमुख नेत्यांची प्रतिकृती साकारली असून एक योग संदेश दिला आहे. ...
हे लोक योगासनांबाबत जनजागृती करण्यासाठीही वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये सहभागी होत असतात. चला जाणून घेऊया बॉलिवूडचे कलाकार कोणत्या योगासनांना देतात प्राधान्य... ...