शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

Read more

सखी : रोज योगा करता; पण त्यासोबतच 'या' चुकाही करत असाल तर फायद्यापेक्षा नुकसानच जास्त.. 

सखी : Yoga Day 2025 : ७ देखण्या-सुडौल मराठी अभिनेत्री, रोज करतात योग आणि दिसतात सुपरफिट!

सखी : International Yoga Day 2025: शिल्पा शेट्टी ते आलिया भट, ६ अभिनेत्रींचं योगामुळे जगणंच बदललं कायमचं

संपादकीय : आंतरराष्ट्रीय योग दिवस: आरोग्य आणि आत्मिक समृद्धीसाठी एक पाऊल...

सखी : आपण स्वत:च्या मनात डोकायला शिकवतो तो योग ! योगअभ्यासक मीरा हसबनीस सांगतात, योगामुळे बदलतं काय...

मुंबई : ‘योग शरीर, मन, आत्मा यांना एकत्रित करते’, रेल्वेत योगदिनी प्रबोधन

ठाणे : नागरी संरक्षण संघटनेचे डोंबिवलीत योग शिबिराचे आयोजन

ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग वर्षे 

सखी : शशांकासान रोज फक्त ३० सेकंद करा, महिलांसाठी अत्यंत फायद्याचे- पोट आणि कंबरेवरची चरबी होते कमी

ठाणे : ३६५ दिवस योग करणे गरजेचे: सीईओ घुगे, आंतरराष्ट्रीय याेग दिन साजरा