शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

Read more

महाराष्ट्र : 2027 पर्यंत योगासनांचे जागतिक मार्केट जाणार 5 लाख 14 हजार कोटी रुपयांवर, भारतात योगासनांत वर्षाकाठी २९ हजार कोटींची उलाढाल

संपादकीय : Yoga: योगशास्त्राच्या परंपरेचा प्राचीन धागा

सखी : International Day of Yoga 2022 : शरीरच नाही तर मनही तंदुरुस्त, रोज योगाभ्यास केल्याचे ६ फायदे

सखी : International Yoga Day 2022 : मलायका अरोरा सांगतेय योगा करण्याचे महत्त्व, पाहा व्हिडिओ- make your own yoga flow..

भक्ती : International Yoga Day 2022: जागतिक योग दिनासाठी २१ जून याच दिवसाची मोदींनी निवड का केली? जाणून घ्या कारण... 

भक्ती : International Yoga Day 2022: 'योगा से होगा' म्हणत रामदेव बाबांनी योगसाधनेला दिलं 'ग्लॅमर'; मोदींनी नेलं जागतिक स्तरावर!

भक्ती : International Yoga Day 2022: तुमच्या कुंडलीतील कमकुवत ग्रहांना आणि शरीराला बळकटी देतील 'ही' योगासने!

राष्ट्रीय : International Yoga Day 2022 : मोदी सरकारचे 75 मंत्री देशातील 75 ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळी करणार योगा; 'ही' आहे यंदाची थीम 

राष्ट्रीय : माळ्याची मुलगी पंतप्रधान मोदींसोबत करणार योगासने; निवड झाल्यानंतर ११ वर्षीय दीपा म्हणाली...

आरोग्य : Yoga Day 2022 : चेहऱ्यावर ग्लो ते पोट कमी करण्यासाठी 'हे' आसन ठरतं फायदेशीर; दररोज करा 10 मिनिटे अन् पाहा बदल