Gary Kirsten: जून महिन्यात होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये एक मोठा बदल झाला आहे. भारताला क्रिकेट विश्वचषक जिंकून देणारे प्रशिक्षक गॅरी कस्टर्न यांना पाकिस्तानच्या एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट संघांचे प्रशिक्षक म्हणून ...