काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अजून एका बड्या गोलंदाजाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ...
आतापर्यंत भारताच्या १४ कसोटीपटूंनी पदार्पणातच शतक फटकावण्याची किमया साधली आहे. मात्र या १४ क्रिकेटपटूंपैकी आठ जणांचे हे पदार्पणातील पहिले कसोटी शतक हेच शेवटचे ठरले होते. ...
ईसीबीचे क्रिकेट संचालक अॅश्ले जाईल्स म्हणाले, ‘परिस्थितीचे भान राखून सुपर मार्केटला जाण्याऐवजी सरावाला येणे अधिक सुरक्षित असेल. शारीरिक अंतराचे भान राखून खेळाडू ११ कौंटी मैदानांवर विविध वेळेत सराव करतील. ...
अंतिम सामन्यात इंग्लंडने एकूण २६, तर न्यूझीलंडने १७ चौकार मारले होते. या नियमावर अनेकांनी टीकाही केली. याविषयी आता गंभीरनेही आपले मत व्यक्त केले आहे. ...
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २०२१ चा महिला विश्वचषक तसेच २०२२ च्या पुरुष अंडर १९ विश्वचषकासाठी आगामी जुलैमध्ये होणारी पात्रता फेरी स्थगित करण्याचा मंगळवारी निर्णय घेतला. ...
गेल्या वर्षी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत शिखा पांडे हिने लक्षवेधी कामगिरी केली होती. तिच्या या कामगिरीच्या आधारावर तिच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. ...
खेळाडू व अन्य सर्वांना या व्हायरससह जगण्याची गरज भासेल, कदाचित त्यांना एक व्हायरस असून तो नेहमी राहील, त्याची सवय करवून घ्यावी लागेल. खेळाडूंना याची लागणही होऊ शकते, पण सर्वांना यासोबत रहावे लागेल ...
कर्णधारांनी चेंडूवर मेहनत घेण्यासाठी सहमती दर्शवायला हवी. त्यामुळे स्विंग गोलंदाजीला प्रोत्साहन मिळले. कोविड-१९ नंतर क्रिकेट ज्यावेळी पुन्हा सुरू होईल त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद थुंकी ऐवजी कृत्रिम पदार्थचा वापर करण्यास स्वीकृती देण्याचा विच ...