लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय क्रिकेट

आंतरराष्ट्रीय क्रिकेट

International cricket, Latest Marathi News

मिसबाहच्या नकारात्मक प्रतिक्रियेचा संघावर वाईट परिणाम होईल : इंझमाम - Marathi News | Misbah's negative reaction will have a bad effect on the team: Inzamam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिसबाहच्या नकारात्मक प्रतिक्रियेचा संघावर वाईट परिणाम होईल : इंझमाम

मुख्य प्रशिक्षक व निवडकर्ते मिस्बाह उल-हक यांनी नकारात्मक हावभाव दाखविल्यामुळे पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम-उल-हक यांनी टीका केली. ...

विराटचे आव्हान पेलण्यास सज्ज - जेम्स अँडरसन - Marathi News | Ready to take on Virat's challenge - James Anderson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचे आव्हान पेलण्यास सज्ज - जेम्स अँडरसन

पाकिस्तानविरुद्ध मायदेशातील मालिकेदरम्यान ६०० बळींचा पल्ला गाठणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला अँडरसन व कोहली यांच्यादरम्यान भूतकाळत शानदार लढत अनुभवाला मिळाली. ...

९९.९४ ची सरासरीच नाही तर डॉन ब्रॅडमन यांचे हे विक्रमसुद्धा अजूनही आहेत अबाधित - Marathi News | Not only the 99.94 average but also Sir Don Bradman's record is still intact | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :९९.९४ ची सरासरीच नाही तर डॉन ब्रॅडमन यांचे हे विक्रमसुद्धा अजूनही आहेत अबाधित

२०व्या शतकाच्या पूर्वार्धात क्रिकेटविश्व गाजवणाऱ्या ब्रॅडमन यांच्या अनेक विक्रमांच्या आसपासही जाणे नंतरच्या फलंदाजांना शक्य झालेले नाही. ...

MS Dhoni Retirement: ...म्हणून धोनीने निवृ्त्तीसाठी निवडला १५ ऑगस्टचा दिवस, हे आहे विशेष कारण - Marathi News | MS Dhoni Retirement: ... so Dhoni chose August 15 for retirement, this is a special reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement: ...म्हणून धोनीने निवृ्त्तीसाठी निवडला १५ ऑगस्टचा दिवस, हे आहे विशेष कारण

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या अचानक आलेल्या वृत्तामुळे देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. निवृत्तीचा मोठा निर्णय जाहीर करण्यासाठी धोनीने १५ ऑगस्टचाच दिवस का निवडला याची चर्चा सुरू झाली आहे. ...

MS Dhoni Retirement: माहीच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय क्षण, ज्यांनी धोनीला बनवले चॅम्पियन कॅप्टन - Marathi News | MS Dhoni Retirement: Unforgettable moments in MS Dhoni's career that made Dhoni a champion captain | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement: माहीच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय क्षण, ज्यांनी धोनीला बनवले चॅम्पियन कॅप्टन

MS Dhoni Retirement: धोनीने आपल्या १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत फलंदाज, यष्टीरक्षक आणि कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले. मात्र या काळात धोनीच्या कारकिर्दीत असे काही क्षण आले ज्यांनी त्याला क्रिकेटमधला चॅम्पियन कॅफ्टन बनवले. त्या ...

वर्ल्डकप फायनलमधील सुपर ओव्हरपूर्वी तणावमुक्तीसाठी स्टोक्सने केले होते असे काही, आता झाला गौप्यस्फोट - Marathi News | What Stokes did to relieve stress before the Super Over in the World Cup Final | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकप फायनलमधील सुपर ओव्हरपूर्वी तणावमुक्तीसाठी स्टोक्सने केले होते असे काही, आता झाला गौप्यस्फोट

विश्वचषकातील अंतिम लढतीमध्ये सुपर ओव्हरपूर्वी बेन स्टोक्सने तणावमुक्त होण्यासाठी केलेल्या कृत्याबद्दल आता एका पुस्तकामधून गौप्यस्फोट झाला आहे. ...

इंग्लंडविरुद्ध विंडीजला आघाडी, ब्रेथवेटची अर्धशतकी खेळी, चहापानापर्यंत ५ बाद २३५ - Marathi News | West Indies Leading against England, Braithwaite's half-century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरुद्ध विंडीजला आघाडी, ब्रेथवेटची अर्धशतकी खेळी, चहापानापर्यंत ५ बाद २३५

पावसामुळे प्रभावित पहिले दोन दिवस विंडीजच्या गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. ...

गॅब्रियल, होल्डरचा दणका, विंडीजविरुद्ध इंग्लंडचा पहिला डाव २०४ धावात संपुष्टात - Marathi News | Gabriel, Holder's knock, England's first innings against the West Indies ends at 204 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गॅब्रियल, होल्डरचा दणका, विंडीजविरुद्ध इंग्लंडचा पहिला डाव २०४ धावात संपुष्टात

दुस-या दिवशी गुरुवारी विंडीजच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव चहापानापर्यंत २०४ धावात गुंडाळला . ...