मिसबाहच्या नकारात्मक प्रतिक्रियेचा संघावर वाईट परिणाम होईल : इंझमाम

मुख्य प्रशिक्षक व निवडकर्ते मिस्बाह उल-हक यांनी नकारात्मक हावभाव दाखविल्यामुळे पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम-उल-हक यांनी टीका केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 02:40 AM2020-09-02T02:40:36+5:302020-09-02T02:41:31+5:30

whatsapp join usJoin us
Misbah's negative reaction will have a bad effect on the team: Inzamam | मिसबाहच्या नकारात्मक प्रतिक्रियेचा संघावर वाईट परिणाम होईल : इंझमाम

मिसबाहच्या नकारात्मक प्रतिक्रियेचा संघावर वाईट परिणाम होईल : इंझमाम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लाहोर : इंग्लंडविरुद्ध रविवारी दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान मुख्य प्रशिक्षक व निवडकर्ते मिस्बाह उल-हक यांनी नकारात्मक हावभाव दाखविल्यामुळे पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम-उल-हक यांनी टीका केली. इंग्लंडने विजयासाठी १९६ धावांचे लक्ष्य पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
इंग्लंडचा स्कोअर ज्यावेळी बिनबाद ६५ होता त्यावेळी मिस्बाह आपला हात चेहरा व डोक्यावर ठेवत निराश असल्याचे दिसत होते.
इंझमाम म्हणाले, ‘ज्यावेळी संघ मैदावर संघर्ष करीत असतो त्यावेळी अशाप्रकारची प्रतिक्रिया नकारात्मक संदेश देते.’

Web Title: Misbah's negative reaction will have a bad effect on the team: Inzamam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.