जागतिक क्रमवारीतील अव्वल कसोटी गोलंदाज कमिन्सला कोलकाता नाईट रायडर्सने विक्रमी १५ कोटी ५० लाख रुपयांना करारबद्ध केले होते. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात तो सर्वांत महागडा विदेशी खेळाडू ठरला होता. ...
इंग्लंडने गेल्या काही मालिकांमध्ये विंडीजवर वर्चस्व राखल्याचे दिसून आले आहे. पण सध्याच्या विंडीज संघात चांगले वेगवान गोलंदाज असून या जोरावर ते यजमानांना दबावाखाली आणू शकतात. ...
सामन्यातील अगदी महत्त्वाच्या क्षणी सचिनला अनेकदा वाग्रस्तरीत्या बाद दिले गेल्याच्या घटना क्रिकेटप्रेमींच्या मनात अजूनही ताजा असतील. सचिनला अशाप्रकारे बाद देणाऱ्या पंचांमध्ये स्टिव्ह बकनर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ...
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अजून एका बड्या गोलंदाजाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ...
ईसीबीचे क्रिकेट संचालक अॅश्ले जाईल्स म्हणाले, ‘परिस्थितीचे भान राखून सुपर मार्केटला जाण्याऐवजी सरावाला येणे अधिक सुरक्षित असेल. शारीरिक अंतराचे भान राखून खेळाडू ११ कौंटी मैदानांवर विविध वेळेत सराव करतील. ...
अंतिम सामन्यात इंग्लंडने एकूण २६, तर न्यूझीलंडने १७ चौकार मारले होते. या नियमावर अनेकांनी टीकाही केली. याविषयी आता गंभीरनेही आपले मत व्यक्त केले आहे. ...