लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो

Interesting facts, Latest Marathi News

७ वर्षाचा असूनही विमान उडवतो हा मुलगा, जगभरातील लोक झाले हैराण.... - Marathi News | Just 7 years old Uganda child flies airplane like an experts shocks world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :७ वर्षाचा असूनही विमान उडवतो हा मुलगा, जगभरातील लोक झाले हैराण....

७ वर्षांच्या या मुलाचं नाव आहे ग्राहम शेमा. सध्या ग्राहमची सगळीकडे चर्चा होत आहे. सगळेजण त्याचं कौतुक करत आहेत. कारणंही तसंच आहे. इतक्या कमी वयात त्याने प्लेन उडवायला शिकवलं. ...

स्वत:ला पांडवांचे वंशज मानतात हे लोक; काटेरी फांद्यांवर झोपून देतात परीक्षा, कारण.... - Marathi News | Thorn razard samaj people pandava jungle story thirsty jungle | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :स्वत:ला पांडवांचे वंशज मानतात हे लोक; काटेरी फांद्यांवर झोपून देतात परीक्षा, कारण....

काट्यांवर झोपून हे लोक त्यांच्या आस्थेची, सत्याची आणि भक्तीची परिक्षा देतात. असं केल्याने देव खूश होतो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो. ...

दोनदा गोविंदावर आली होती घटस्फोटाची वेळ, पत्नी सुनीताला तरी होता 'चीची'वर विश्वास.... - Marathi News | Govinda had affair with Neelam Kothari and Rani Mukherjee which created problem with Sunita | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दोनदा गोविंदावर आली होती घटस्फोटाची वेळ, पत्नी सुनीताला तरी होता 'चीची'वर विश्वास....

गोविंदालाही प्रेम रोग झाला होता. तो काही ऐकायला तयार नव्हता. तो एकापाठी एक सिनेमे नीलमसोबत करत होता. जोडी हीट ठरल्याने अनेक निर्माते त्यांना सिनेमात घेण्यासाठी उत्सुक होते. ...

एखाद्या शहराइतकंच मोठं आहे पॉपस्टार मायकल जॅक्सनचं हे घर, आतील नजारा बघून उडेल तुमची झोप.... - Marathi News | In pictures: Michael Jackson’s house, Neverland | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एखाद्या शहराइतकंच मोठं आहे पॉपस्टार मायकल जॅक्सनचं हे घर, आतील नजारा बघून उडेल तुमची झोप....

२००९ साली मायकलचं निधन झालं. पण त्याची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. यावरून तो किती महान कलाकार होता हे दिसून येतं. ...

राज कपूर आणि नर्गीस यांच्या पहिल्या भेटीचा भन्नाट किस्सा, तिला बघताच फिदा झाले होते शोमॅन.... - Marathi News | Raj Kapoor birthday special : Know about his first meeting with Nargis Dutt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राज कपूर आणि नर्गीस यांच्या पहिल्या भेटीचा भन्नाट किस्सा, तिला बघताच फिदा झाले होते शोमॅन....

सर्वात जास्त चर्चा झाली ती राज कपूर आणि नर्गीस यांच्या अफेअरची....चला आज जाणून घेऊ त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा..... ...

भारतातील अनेकदा पाहिलं असेल, आता हे जगातले सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर संसद भवन बघा... - Marathi News | Most beautiful parliament houses of world that will leave you shocked | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील अनेकदा पाहिलं असेल, आता हे जगातले सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर संसद भवन बघा...

जगात आधीच असे काही संसद भवन आहेत जे जगभरात प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला जगातल्या काही खास संसद भवनाचे फोटो दाखवणार आहोत. हे संसद भवन एखाद्या आलिशान महलासारखे भासतात. ...

जयललिता यांच्या प्रेमात हरवून गेली होती ही व्यक्ती, गरमीने पाय भाजत होते तेव्हा उचलून घेतलं होतं.... - Marathi News | Jayalalithaa death anniversary: Know about her closeness with MGR Ramchandran read full details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जयललिता यांच्या प्रेमात हरवून गेली होती ही व्यक्ती, गरमीने पाय भाजत होते तेव्हा उचलून घेतलं होतं....

एमजी रामचंद्रनसोबत त्यांची पहिली भेट शूटींग दरम्यानच झाली होती. आपल्या दुसऱ्या सिनेमातच जयललिता यांना रामचंद्रन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. ...

रिअल लाइफ मोगली! जंगली जनावरांसोबत भावासारखा राहतो हा 'मोगली', डाळ-भात नाही तर गवत खाऊन जगतो! - Marathi News | Real life mowgli ellie found in African jungle loves to eat grass | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रिअल लाइफ मोगली! जंगली जनावरांसोबत भावासारखा राहतो हा 'मोगली', डाळ-भात नाही तर गवत खाऊन जगतो!

आईच्या हातचं जेवण खाण्याऐवजी तो जंगलातील फळं आणि गवत खाणं पसंत करतो. एलीची आई त्याला देवाचं गिफ्ट मानते. ...