लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो

Interesting facts, Latest Marathi News

किती असतं विमानाचा मायलेज? लागणाऱ्या इंधनाचा आकडा वाचून चक्रावून जाल... - Marathi News | How far can an airplane travel in 1 liter of fuel | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :किती असतं विमानाचा मायलेज? लागणाऱ्या इंधनाचा आकडा वाचून चक्रावून जाल...

भारताबाबत सांगायचं तर आपल्याकडे जेट फ्यूल नावाच्या इंधनाचा वापर होतो. तर याच्या प्रति लीटरची किंमतही वेगवेगळी असते. ...

किस्सा: जेव्हा नशेत मेहमूद राजीव गांधींच्या हातावर ५ हजार रूपये ठेवून म्हणाले होते, 'तू एक दिन स्टार बनेगा' - Marathi News | When Mehmood gave rupee 5000 to Rajiv Gandhi as a struggler and said you will become a star one day | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :किस्सा: जेव्हा नशेत मेहमूद राजीव गांधींच्या हातावर ५ हजार रूपये ठेवून म्हणाले होते, 'तू एक दिन स्टार बनेगा'

अशात अनवरने महमूदला त्या मुलाची ओळख करून द्यायचा विचार केला. पण नशेत असलेल्या महमूद यांना काहीच समजलं नाही. ...

डेब्यू सिनेमातूनच चमकलं होतं सोनमचं करिअर, जाणून घ्या का अंडरवर्ल्डच्या भीतीने सोडली इंडस्ट्री - Marathi News | Bollywood actress Sonam left the film industry for fear of underworld | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डेब्यू सिनेमातूनच चमकलं होतं सोनमचं करिअर, जाणून घ्या का अंडरवर्ल्डच्या भीतीने सोडली इंडस्ट्री

Sonam Bakhtawar Khan : लग्नानंतर हे कपल १० वर्षे सोबत राहिलं आणि १५ वर्षे वेगळे राहिल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांनी २०१६ मध्ये घटस्फोट घेतला. ...

जगातली सर्वात सुंदर राणी, जी आपली सुंदरता कायम ठेवण्यासाठी करत होती 'हे' विचित्र काम - Marathi News | Interesting story of most beautiful queen Cleopatra who bathed with donkeys milk to look gorgeous | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातली सर्वात सुंदर राणी, जी आपली सुंदरता कायम ठेवण्यासाठी करत होती 'हे' विचित्र काम

वडिलांच्या मृत्यूनंतर केवळ १४ वर्षांची असताना क्लियोपात्रा आणि तिचा भाऊ टोलेमी दियोनिससला संयुक्तपणे राज्य मिळालं होतं. ...

आजपर्यंत या व्यक्तीचा उंचीचा रेकॉर्ड कुणीही मोडला नाही, दोन वर्षाचा असताना चार फूट वाढला होता! - Marathi News | Interesting story of Robert Wadlow tallest man in history also known as Alton Giant | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आजपर्यंत या व्यक्तीचा उंचीचा रेकॉर्ड कुणीही मोडला नाही, दोन वर्षाचा असताना चार फूट वाढला होता!

रॉबर्ट अमेरिकेतील एल्टन शहरात राहत होते. २२ फेब्रुवारी १९१८ ला जन्मलेले रॉबर्टचे आई-वडील सामान्य उंचीचे होते. पण त्यांची उंची जन्माच्या काही महिन्यातच जास्त वाढू लागली होती. ...

अमेरिकेत या हत्तीला हजारो लोकांसमोर देण्यात आली होती फाशी, हैराण करणारं आहे कारण - Marathi News | Story of murder and revenge town that hanged an elephant | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अमेरिकेत या हत्तीला हजारो लोकांसमोर देण्यात आली होती फाशी, हैराण करणारं आहे कारण

आजच्या काळात अशा एखाद्या घटनेला प्राण्यांप्रति क्रूरता म्हणू, पण त्यावेळी अमेरिकेत जास्तीत जास्त लोकांनी हत्तीला फाशी देण्याचं समर्थन केलं होतं. ...

'या' गुहेत सापडली ६५ हजार वर्ष जुनी अशी वस्तू की बघून हैराण झाले वैज्ञानिक! - Marathi News | 65000 years old Neanderthals paintings found in caves of Ardales in Spain see photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' गुहेत सापडली ६५ हजार वर्ष जुनी अशी वस्तू की बघून हैराण झाले वैज्ञानिक!

65000 Years Old Neanderthals Paintings: स्टडीनुसार, ६५ हजार वर्षाआधी जेव्हा अर्डेल्सच्या गुहेत या पेंटिंग्स बनवल्या होत्या, त्यावेळी आधुनिक मानव जगात नव्हते ...

भारतातील एक असा रहस्यमय किल्ला, जेथून अचानक गायब झाली होती संपूर्ण वरात - Marathi News | Interesting facts about mysterious garhkundar fort where suddenly disappeared entire baraat | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एक असा रहस्यमय किल्ला, जेथून अचानक गायब झाली होती संपूर्ण वरात

हा किल्ला कधी आणि कुणी बनवला याबाबत ठोस काही पुरावे नाहीत. पण सांगितलं जात आहे की, हा किल्ला १५०० ते २००० वर्ष जुना आहे. इथे चंदेल, बुंदेल आणि खंगार सारख्या शासकांनी राज्य केलं. ...